लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान - Marathi News | maharashtra election 2024 Shankaracharya Avimukteswarananda's big statement praises cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान

Maharashtra Assembly Election 2024 : ...यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, "उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या विश्वासघाताचे आम्हाला दु:ख आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आमचे दु:ख दूर होणार नाही," असे विधानही त्यांनी केले होते. ...

सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024- Women oppose Mahayuti candidate Sada Saravankar campaign in Mahim Koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं?

संतप्त महिलांनी जाब विचारला तेव्हा सरवणकरांनी कुठलीही उत्तरे न देता तिथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

"गुवाहाटीला जाणार आहे, पण विमानाने...", शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : "Going to Guwahati, but by plane...", Shahaji Bapu Patil hits back at Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुवाहाटीला जाणार आहे, पण विमानाने...", शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यापासून सत्ताधाऱ्यांना शिव्या देण्यापलीकडे ते कोणताही अजेंडा जनतेसमोर मांडत नाहीत, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  ...

अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Given ticket against Ajit Pawar's candidate, Eknath Shinde cancels rally on time; Shivsena candidate bhausaheb Kamble at the hospital high blood pressure shrirampur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: शिंदे यांनी श्रीरामपूरमधील सभा रद्द केली असली तरी शेजारीच असलेल्या नेवासामध्ये त्यांची सभा होत आहे. यामुळे ही सभा रद्द करण्यामागचे कारण काय, याची चर्चा रंगली आहे. ...

सर्वच पक्षांसाठी जळगाव महत्त्वाचे! मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, संजय राऊत मुक्कामी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Eknath Shinde Sharad Pawar Sanjay Raut Jalgaon Assembly Constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्वच पक्षांसाठी जळगाव महत्त्वाचे! मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, संजय राऊत मुक्कामी

Maharashtra Assembly Election 2024 And Jalgaon Assembly Constituency : जळगाव जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा रविवारी पार पडली. तर सोमवार, ११ रोजी उद्धव ठाकरे व शरद पवार यांची सभा पार पडणार आहे. ...

महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका - Marathi News | Thapanama of Mahavikas Aghadi, Eknath Shinde's criticism of opponents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

* आम्ही पैसे लाटणारे नव्हे तर जनतेचे पैसे जनतेलाच देणारे ...

महिलांना शहरांतर्गत मोफत बससेवेची मुख्यमंत्र्यांची घोषणा विरली हवेत - Marathi News | The only announcement made by Chief Minister Eknath Shinde to make bus service free for women within Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिलांना शहरांतर्गत मोफत बससेवेची मुख्यमंत्र्यांची घोषणा विरली हवेत

प्रचारात मोफतच्या बोलबाल्यांमुळे आठवण.. ...

शिवसेनेतल्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, "अयोध्येवरुनच त्यांचा प्लॅन होता की..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Aditya Thackeray big revelation in an interview about Chief Minister Eknath Shinde rebellion in Shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेतल्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, "अयोध्येवरुनच त्यांचा प्लॅन होता की..."

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. ...