Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
ठाण्यात वर्चस्व कोणाचे यावरून आता महायुतीतच कुस्ती सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील हे राजकीय युद्ध हाणामारीपर्यंत पोहोचलं आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांने शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. ...
आपण नुसती युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे. प्रत्येक नगरपालिका, नगरपरिषदेवर युतीचा भगवा फडकला पाहिजे या भावनेनतून महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीतून सुरू केला असं सामंतांनी म्हटलं. ...
Devendra Fadnavis & Eknath Shinde News: फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांचे संबंध कमालीचे बिघडले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याम ...
Uddhav Thackeray Slams Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ...
ठाणे महापालिका हद्दीतील बीएसयूपी सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्कापोटी केवळ १०० रुपये भरावे लागण्याचा सरकारचा निर्णय भाजपमुळे झाल्याचा दावा भाजपचे आ. संजय केळकर यांनी केला. शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी लागलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठप ...