शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनुभवला व्हिंटेज कारचा थरार!

ठाणे : ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवला विंटेज कारचा थरार

महाराष्ट्र : Video: एकनाथ शिंदे पुन्हा रिक्षा चालक बनले; नातू बनला प्रवासी, प्रताप सरनाईकही सोबत

महाराष्ट्र : “बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

ठाणे : शिंदेसेनेला हवी महायुती; पण भाजपची मिठाची गुळणी

मुंबई : मेट्रो धावणार ताशी ८० किमी वेगाने, दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी दिले सुरक्षा प्रमाणपत्र

महाराष्ट्र : मनापासून विश्वास टाकावा असा अधिक विश्वासू सहकारी कोण, शिंदे की अजितदादा? CM फडणवीस म्हणाले...

मुंबई : महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिंदेसेना आग्रही; भाजपचे अद्याप काहीच ठरेना...

महाराष्ट्र : राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

महाराष्ट्र : फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले