लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे - Marathi News | Sanjay Gaikwad beating canteen worker is not right we do not support it said Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे

Eknath Shinde on Sanjay Gaikwad : खराब अन्न दिल्याचा आरोप करून संजय गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला केली मारहाण ...

कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले - Marathi News | Eknath Shinde in the role of Ramdas Athawale, everyone laughed at Gavai's felicitation ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले

शिंदेंच्या हे लक्षात आल्यावर, ‘आठवले साहेबांनी आठवण केली’ असे शिंदे म्हणाले. ...

दहिसर, डीएननगर इमारतींचा पुनर्विकास आठ महिन्यांत मार्गी लावणार - एकनाथ शिंदे - Marathi News | Redevelopment of Dahisar, DN Nagar buildings to be completed in eight months - Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर, डीएननगर इमारतींचा पुनर्विकास आठ महिन्यांत मार्गी लावणार - एकनाथ शिंदे

ट्रान्समिशन टॉवर हलविणार गोराई किंवा जुहूमध्ये ...

“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही - Marathi News | deputy cm eknath shinde said senior artist manmohan mahimkar will not become homeless | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही

Deputy CM Eknath Shinde: आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...

घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण कधी निश्चित करणार?, सतेज पाटील यांचा अधिवेशनात सवाल - Marathi News | When will the policy for solid waste management be decided, Satej Patil asked in the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण कधी निश्चित करणार?, सतेज पाटील यांचा अधिवेशनात सवाल

योग्य व्यवस्थापन होत नसल्याने कचऱ्याची समस्या ...

टीकेचे ‘बाण’ भात्यात! उद्धव ठाकरेंवर टीका पण राज ठाकरेंवर नको; शिंदेसेनेची भूमिका काय? - Marathi News | Criticism on Uddhav Thackeray but not on Raj Thackeray; What is the role of Eknath Shinde Sena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीकेचे ‘बाण’ भात्यात! उद्धव ठाकरेंवर टीका पण राज ठाकरेंवर नको; शिंदेसेनेची भूमिका काय?

पदाधिकाऱ्यांकडून चुकीचा संदेश जाऊन संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी राज यांनी पक्ष नेत्यांना युतीबद्दल विधान करू नये, अशा सूचना दिल्याचे कळते. ...

कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश - Marathi News | Confusion grows over Uddhav Thackeray and Raj Thackeray's MNS-Shivsena political alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश

महायुतीकडील चर्चेचे दार शिंदे व राज किलकिले ठेवतायत, अशी कुजबुज ठाण्यात शिंदेसेनेचे कार्यकर्ते करीत आहेत.  ...

माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश; अमरावती ठाकरे गटाला खिंडार - Marathi News | Former Minister Jagdish Gupta joins Shiv Sena presence of DCM Eknath Shinde | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश; अमरावती ठाकरे गटाला खिंडार

माजी मंत्री जगदिश गुप्ता हे दोन वेळा विधानसभेचे आणि दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत ...