लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राज ठाकरेंवर बोचरी टीका, मनसे-भाजपा युतीला विरोध; शिवसेना आमदारानं मांडलं परखड मत - Marathi News | Shiv Sena opposes BJP-MNS alliance, Manisha Kayande criticizes Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंवर बोचरी टीका, मनसे-भाजपा युतीला विरोध; शिवसेना आमदारानं मांडलं परखड मत

मागे जे काही झाले त्याचे उत्तर कुणीतरी दिले पाहिजे. अर्थात युतीचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा आहे परंतु शिवसैनिक म्हणून माझ्या मनात एक शंका आहे असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं.  ...

रिंगरोडचे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन, लवकरच भूमिपूजन; गुरुवारी बैठकीत ठरणार मुहूर्त - Marathi News | More than 96 percent of land acquisition for Ring Road, Bhoomi Pujan soon; Time to be decided in meeting on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडचे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन, लवकरच भूमिपूजन; गुरुवारी बैठकीत ठरणार मुहूर्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आढावा बैठक गुरुवारी होणार ...

 Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान   - Marathi News | Maharashtra: ...so MNS should join Mahayuti on 'this' issue; Shiv Sena Minister's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान  

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी मनसेला महायुतीत येण्याचे आवाहन केले आहे. ...

CM देवेंद्र फडणवीसांचा ७ कलमी कृती कार्यक्रम; सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आदेश - Marathi News | CM Devendra Fadnavis 7-point action program; Orders given to all government officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीसांचा ७ कलमी कृती कार्यक्रम; सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आदेश

७ कलमी कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांनी दिला भर, शासकीय अधिकाऱ्यांना दिले निर्देश ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा अटकेत; समाजमाध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी - Marathi News | Man arrested for threatening Deputy Chief Minister Eknath Shinde Abused on social media, threatened to kill him | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री शिंदेंना धमकी देणारा अटकेत; समाजमाध्यमांवर शिवीगाळ, मारण्याची धमकी

हितेश प्रकाश धेंडे याने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली होती ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, कोण आहे आरोपी? - Marathi News | Person who threatened to kill Deputy Chief Minister Eknath Shinde arrested, who is the accused? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, कोण आहे आरोपी?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावरून मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.  ...

"एकनाथ शिंदे यांच्यासाठी ग्रेट हा शब्दच कमी पडेल", सुशांत शेलार नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Sushant Shelar praise Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकनाथ शिंदे यांच्यासाठी ग्रेट हा शब्दच कमी पडेल", सुशांत शेलार नेमकं काय म्हणाला?

सुशांत शेलारनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? - Marathi News | Special Article on BJP considering contesting Mumbai Municipal Corporation elections on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

लोकसभेच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी काही खेळी केली की, विधानसभेला भाजपकडे एकहाती सत्ता आली ...