लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
विशेष लेख: राज ठाकरे यांचे भाकीत तरी खरे ठरणार का? - Marathi News | Special Article: Will Raj Thackeray's prediction come true? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरे यांचे भाकीत तरी खरे ठरणार का?

महापालिका निवडणुका होतील असे वाटत असताना त्यासाठी ऑक्टोबर- नोव्हेंबर उजाडेल असे राज ठाकरे यांना वाटते. सत्ताधारी पक्षाला निवडणुका झाल्याच पाहिजेत असे वाटण्याचे कोणतेही कारण नाही. ...

Eknath Shinde : शिंदेसेनेची ताकद वाढविण्यासाठी ‘मिशन पुणे’ - Marathi News | pune pmc election Mission Pune to increase the strength of Shinde Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde : शिंदेसेनेची ताकद वाढविण्यासाठी ‘मिशन पुणे’

पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्याने शिंदेसेनेतील प्रवेश लांबले आहेत. ...

पुरंदरचे विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही - Marathi News | The opposition ladki bahin yojana was cleaned up; Eknath Shinde took a dig at her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरचे विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करणार असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ...

"संजय शिरसाट काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही"; शिवसेना नेत्यांच्या समेटावर योगेश कदमांचे विधान - Marathi News | Minister Yogesh Kadam said that what Sanjay Shirsat says is not important in the Mahayuti. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय शिरसाट काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही"; शिवसेना नेत्यांच्या समेटावर योगेश कदमांचे विधान

मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे विधान केल्यानंतर मंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली. ...

“देवेंद्र फडणवीसांशी पटत नाही, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांची परिस्थिती बरी”: संजय राऊत - Marathi News | thackeray group sanjay raut big claims that cm devendra fadnavis deputy cm ajit pawar and eknath shinde relationship gets disturbed in mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांशी पटत नाही, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांची परिस्थिती बरी”: संजय राऊत

Thackeray Group MP Sanjay Raut News: इतिहास एकनाथ शिंदे व अजित पवार यांना माफ करणार नाही. शिंदेंचे २१ आमदार देवेंद्र फडणवीस यांचेच नेतृत्व मानत आहेत. शिंदे-फडणवीसांचे पटत नाही. बहुमत असून सरकार व राज्य अस्थिर आहे, असे दावे संजय राऊतांनी केले. ...

“एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे अन् संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंकडे यावे”; कुणी दिली खुली ऑफर? - Marathi News | shiv sena thackeray group chandrakant khaire reaction over sanjay shirsat statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे अन् संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंकडे यावे”; कुणी दिली खुली ऑफर?

Shiv Sena Thackeray Group And Shinde Group News: एकनाथ शिंदे यांना भाजपाने वेगळे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

‘त्या’ विधानावरून शिंदेसेनेच्या नेत्यांचा युटर्न; म्हणाले, “दोन्ही शिवसेना एक येणे शक्य नाही” - Marathi News | shinde sena leader sanjay shirsat take u turn on his statement and said it is not possible for both shiv sena to come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ विधानावरून शिंदेसेनेच्या नेत्यांचा युटर्न; म्हणाले, “दोन्ही शिवसेना एक येणे शक्य नाही”

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: किती मोठी चूक झाली हे उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकांनंतर कळेल, असे शिंदेसेनेतील नेत्यांनी म्हटले आहे. ...

जेष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात; संजय शिरसाटांचे मोठे विधान - Marathi News | Both Shiv Sena parties should come together; Minister Sanjay Shirsat's big statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात; संजय शिरसाटांचे मोठे विधान

दोन शिवसेना होणं शिवसैनिकांना आवडलं नाही. माझ्याही मनाला यातना होतात. ...