Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) ठाणे शाखेतर्फे येथील मॉडेला मैदानावर रविवारी मान्यवर मुनींच्या उपस्थितीत नवकार मंत्रजपाचे आयोजन करण्यात आले होते. ...
२९ आॅगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान सहा जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. ...
पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवून जव्हार शहराचा विकास करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच रस्त्यांचे भक्कम जाळे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम ...
मुंबईप्रमाणेच ठाण्यालाही मुसळधार पावसाने मंगळवारी झोडपून काढल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले. ...