Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
मलंगगड व परिसराचा विकास सरकारने तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत करावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार, या परिसराच्या विकासासाठी २५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी ड ...
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीनजीकच्या प्रिमियर मैदानावर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
डोंबिवली शहरांतर्गत रस्त्यांवर खड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने वाहनचालकांसह वाहतूक पोलिस त्रस्त आहेत. ज्या रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करुन पॅच मारले होते त्या रस्त्यांमध्ये पाण्याच्या लाइनसह केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. का ...
डोंबिवली: आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमाने भरविण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय ढोलताशा पथकाचा रविवारी शानदार पारितोषिक वितरण समारंभ तब्बल १० हजार ... ...
विकासाच्या नव्या संधींचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी नागरिकांना करून देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रोथ सेंटर, बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्यसेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट आदींचा समावेश असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाम ...
डोंबिवली: हिंदुह्रदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीच्या निमित्ताने डोंबिवली शिवसेना शहर शाखेने ‘सायकल रॅली’चे आयोजन केले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोरून मोठ्या जल्लोषात निघाली. त्यासाठी शहरातील विविध ...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापेक्षाही मोठा असा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग २० हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार असून येत्या ३ महिन्यात भूसंपादन व आवश्यक कामे सुरू होतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ...