लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गट 'मनसे'त विलीन झाल्यास फायदा-तोट्याचं 'राज'कीय गणित समजून घ्या अन् तुम्हीच ठरवा! - Marathi News | If eknath Shinde group merges with raj thackeray MNS understand the political mathematics of profit and loss | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिंदे गट 'मनसे'त विलीन झाल्यास फायदा-तोट्याचं 'राज'कीय गणित समजून घ्या अन् तुम्हीच ठरवा!

Eknath Shinde MNS Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरेंसोबतचे बहुतांश मंत्री आज शिंदे गटात सामील झालेत. त्यात आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गट मनसे अध्यक्ष राज ...

‘मुख्यमंत्री व्हायचे का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना केला होता’; आदित्य ठाकरे यांचा दावा - Marathi News | Eknath Shinde was asked whether he wanted to be the Chief Minister; Aditya Thackeray's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुख्यमंत्री व्हायचे का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना केला होता’; आदित्य ठाकरे यांचा दावा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेतृत्वाकडून सध्या मुंबईत विविध मेळावे घेतले जात आहेत. ...

"मी बंडखोरांचे कार्यालय फोडायला जाऊ का?" चंद्रकांत खैरेंच्या हतबल उद्गारामुळे संघटनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Am I going to blow up the rebels office says Chandrakant Khaire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी बंडखोरांचे कार्यालय फोडायला जाऊ का?" चंद्रकांत खैरेंच्या हतबल उद्गारामुळे संघटनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह

जिल्ह्यात सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरावर हल्ले व्हायचे, या वेळी संघटना इतकी शांत कशी? या प्रश्नावर संघटना कशासाठी आहे? पदाधिकारी काय करीत आहेत, असे म्हणत त्यांनी जिल्हाप्रमुख दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे इशारा केला.  ...

शिंदेंच्या गटात 9, ठाकरेंकडे उरले फक्त 5 मंत्री, जाणून घ्या कुणाच्या गटात कोणते मंत्री - Marathi News | 9 in Shinde's group, only 5 ministers left for Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या गटात 9, ठाकरेंकडे उरले फक्त 5 मंत्री, जाणून घ्या कुणाच्या गटात कोणते मंत्री

शिवसेनेतील बंडानंतर यातील तब्बल ९ मंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.   ...

"बंडखोर ४० आमदार येतील, तेव्हा मनाने मेलेले असतील; त्यांना शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी" - Marathi News | When the rebel 40 MLAs come, they will be dead by heart; we will send them to the morgue for post-mortem says Sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बंडखोर ४० आमदार येतील, तेव्हा मनाने मेलेले असतील; त्यांना शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी"

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत राहूनच मुख्यमंत्री होऊ शकतात. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्याबरोबर आहे. या आकड्यात पैशांना चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ईडीच्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या शिंदे यांना सोडूनही पळ काढतील. ...

भाजप-शिंदे फॉर्म्युला ठरला! इकडे मंत्री ते तिकडेही मंत्री होणार; आणखी काही मंत्रिपदेही देणार - Marathi News | BJP-Shinde formula decided, those who Minister here they will be there a minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिंदे फॉर्म्युला ठरला! इकडे मंत्री ते तिकडेही मंत्री होणार; आणखी काही मंत्रिपदेही देणार

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील. या शिवाय शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत हे पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील. ...

अपात्रता टाळण्यासाठी आमदार सुप्रीम कोर्टात; साळवे मांडणार बाजू - Marathi News | MLAs in the Supreme Court to avoid disqualification; Salve will present the side | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपात्रता टाळण्यासाठी आमदार सुप्रीम कोर्टात; साळवे मांडणार बाजू

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे. ...

शिंदेसेना मनसेमध्ये जाणार? पडद्याआड खेळी; बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व दोन्ही मुद्दे वापरता येणार  - Marathi News | Will Shindesena go to MNS Both Balasaheb Thackeray and Hindutva can be used | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेना मनसेमध्ये जाणार? पडद्याआड खेळी; बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व दोन्ही मुद्दे वापरता येणार 

दोन दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बडोदा येथे रात्री उशिरा बैठक झाली. त्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...