लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Raj Thackeray: मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक सुरु; हालचालींना वेग, सर्वांचं लागलं लक्ष  - Marathi News | Raj Thackeray: MNS leaders begin meeting with MNS Chief Raj Thackeray In Shivtirath Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक सुरु; हालचालींना वेग, सर्वांचं लागलं लक्ष 

एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

उद्धव ठाकरे हे अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमत्री, आपल्या कर्तव्याचं पालन केलंय - दीपक केसरकर - Marathi News | Uddhav Thackeray is a very dutiful Chief Minister he has fulfilled his duty Deepak Kesarkar maharashtra political crisis eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे हे अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमत्री, आपल्या कर्तव्याचं पालन केलंय - दीपक केसरकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला असून बंडखोर आमदारांकडील खात्यांचा कारभार अन्य आमदरांकडे सोपवला आहे. ...

बंडखोर आमदार म्हणाले, आमचं चुकलं, ईश्वरानं माफ करावं; राऊतांविरुद्ध मोठं विधान - Marathi News | Eknath Shinde Revolt: The rebellious MLA Aggressive on Shivsena MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोर आमदार म्हणाले, आमचं चुकलं, ईश्वरानं माफ करावं; राऊतांविरुद्ध मोठं विधान

संजय राऊतांनी गुवाहाटीला येऊच नये ही कळकळीची विनंती. मी संयमाने बोलतोय. बाळासाहेब ठाकरे असते तर हाकलून लावलं असतं असं केसरकरांनी सांगितले आहे. ...

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश द्या, हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | PIL In Bombay High Court Seeks To Direct Eknath Shinde To Return To Maharashtra To Resume Official Duties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश द्या, हायकोर्टात याचिका दाखल

PIL In Bombay High Court : या याचिकेत त्यांना अधिकृत कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.  ...

मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेचे उरले फक्त ५ मंत्री; आदित्य ठाकरेंसह कोणाचा समावेश, पाहा नावं! - Marathi News | Shiv Sena has only 5 ministers left; Who is involved with Aditya Thackeray, see the name! | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेचे उरले फक्त ५ मंत्री; आदित्य ठाकरेंसह कोणाचा समावेश, पाहा नावं!

संजय राऊतांनी पोकळ धमक्या दुसऱ्यांना द्याव्यात; श्रीकांत शिंदेंनी ठणकावलं - Marathi News | Eknath Shinde Revolt: Sanjay Raut should give hollow threats to others; Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊतांनी पोकळ धमक्या दुसऱ्यांना द्याव्यात; श्रीकांत शिंदेंनी ठणकावलं

कोर्टातली लढाई आम्ही चांगल्याप्रकारे जिंकू, सगळे आमदार एकत्र बसून पुढचे निर्णय घेतील असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. ...

अंबरनाथ शहरात आमदार गद्दार असल्याचे फलक - Marathi News | Shiv sainik Against of MLA balaji kinikar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ शहरात आमदार गद्दार असल्याचे फलक

डॉ. किणीकर  हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत आहेत. शिंदे यांनी त्यांच्यावर काही आमदारांची जबाबदारीही सोपवली होती. किणीकर हे शिंदे गटाचे ‘खंदे समर्थक’ म्हणून ओळखले जातात. ...

एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप  - Marathi News | Shiv Sena leader Eknath Shinde's Department has been handed over to Shiv Sena MLA Subhash Desai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप 

मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल, अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...