लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“एकनाथ शिंदेंचे बंड लोकशाहीविरोधी, सध्या सर्कस सुरुय”; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | aaditya thackeray reaction after supreme court decision about shiv sena rebel eknath shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एकनाथ शिंदेंचे बंड लोकशाहीविरोधी, सध्या सर्कस सुरुय”; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

आताच्या घडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात केवळ लोकसेवेचा विचार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

सन्मानपूर्वक उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा; पहिल्यांदाच शिंदेगटाची स्पष्ट मागणी - Marathi News | Eknath Shinde Revolt: Uddhav Thackeray should resign; For the first time, the Shinde group Deepak Kesarkar made a clear demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सन्मानपूर्वक उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा; पहिल्यांदाच शिंदेगटाची स्पष्ट मागणी

जर ५१ आमदार गुवाहाटीला निघून आले असतील त्याचा अर्थ हे सरकार अल्पमतात आले आहे असं केसरकर यांनी सांगितले आहे. ...

Eknath Shinde : हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय - एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde Tweet Over supreme court and Shivsena MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय - एकनाथ शिंदे

Eknath Shinde : ११ जुलैला पुढील सुनावणी होतपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मी लेचापेचा नाही, ..त्या लोकांनी आम्हाला विचारायला येणं हास्यास्पद - राजेंद्र पाटील-यड्रावकर - Marathi News | After the Shiv Sena march, Rajendra Patil-Yadravkar interacted with the activists through WhatsApp video call | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मी लेचापेचा नाही, ..त्या लोकांनी आम्हाला विचारायला येणं हास्यास्पद - राजेंद्र पाटील-यड्रावकर

तालुक्यात कोट्यवधींची कामे झाली आहेत. प्रत्येक गावाला किमान एक कोटीचा निधी मिळाला असल्याचे सांगत इतिहासात हे पहिल्यांदाच झाल्याचेही ते म्हणाले. ...

“एकनाथ शिंदे गट आणि मनसेत हिंदुत्वाचा समान धागा, त्यामुळे...”; मनसे नेत्याचे सूचक विधान - Marathi News | raju patil statement about rebel eknath shinde group merger in mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे गट आणि मनसेत हिंदुत्वाचा समान धागा, त्यामुळे...”; मनसे नेत्याचे सूचक विधान

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे आणि मनसे एकत्र येऊ शकतात, असे मनसे नेत्याने म्हटले आहे. ...

‘...तर माेरे यांच्यासाेबतचा संबंध संपेल’ - Marathi News | then the relationship with MLA more will end says shiv sena leader prakash patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘...तर माेरे यांच्यासाेबतचा संबंध संपेल’

भिवंडीतील अजयनगर येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पक्षातील सध्याच्या घडामाेडी व त्यामुळे शिवसैनिकांत संभ्रम निर्माण झाल्याने प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक पार पडली. ...

ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी? भाजपाची मुंबईत, शिंदे गटाची गुवाहाटीत बैठक सुरु - Marathi News | Preparation of no-confidence motion against Thackeray government? BJP starts meeting in Mumbai, Eknath Shinde group in Guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी? भाजपाची मुंबईत, शिंदे गटाची गुवाहाटीत बैठक सुरु

सर्वोच्च न्यायालयाने आज बंडखोर आमदारांना दिलासा दिला. १२ जुलैपर्यंत आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाहीय. ...

कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्... - Marathi News | Eknath Shinde Revolt : Article on current situation on Maharashtra Political crisis, Shivsena, Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्...

नेत्यांनी कुठेही जावं आणि कार्यकर्त्यांनी मागे भटकावं हेच वास्तव राजकारणात उरलं आहे ...