लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: 'शिंदे गटातील अर्ध्याहून अधिक आमदार संपर्कात', देसाईंपाठोपाठ संजय राऊतांचाही दावा! - Marathi News | Maharashtra Political Crisis More than half of Shinde group MLAs in touch claims Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिंदे गटातील अर्ध्याहून अधिक आमदार संपर्कात', देसाईंपाठोपाठ संजय राऊतांचाही दावा!

आम्ही अजूनही गुवाहाटीत असलेल्या आमदारांपैकी काहींना बंडखोर मानायला तयार नाही. २० हून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ...

Maharashtra Political Crisis : ...तरीही ‘त्या’ आमदारांचे निलंबन होणारच - राऊत - Marathi News | those MLAs will be suspended says sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरीही ‘त्या’ आमदारांचे निलंबन होणारच - राऊत

न्यायालयाच्या निकालामुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू, असे सांगून संजय राऊत म्हणाले की,  जे काही बंडखोर आमदार वागले आहेत, ते योग्य नाही. ...

Maharashtra Political Crisis: '...तर एकनाथ शिंदेंही उद्धव ठाकरेंना भेटण्यास तयार'; दीपक केसरकरांचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra Political Crisis: CM Uddhav Thackeray should hold discussions with his old ally BJP, said Shiv Sena leader Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर एकनाथ शिंदेंही उद्धव ठाकरेंना भेटण्यास तयार'; दीपक केसरकरांचं मोठं विधान

Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

Deepali Sayed : "मनसे हा पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन", दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | "MNS is not a party but a deposit confiscation machine", Deepali Sayed criticizes Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनसे हा पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन", दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

Deepali Sayed : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विटद्वारे राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

Eknath Shinde Vs Shivsena: २० बंडखोर आमदार आमच्या संपर्कात, अनिल देसाईंचा दावा, शिंदे गटात खळबळ  - Marathi News | Eknath Shinde Vs Shivsena: 20 rebel MLAs in touch with us, claims Anil Desai, agitation in Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० बंडखोर आमदार आमच्या संपर्कात, अनिल देसाईंचा दावा, शिंदे गटात खळबळ 

Eknath Shinde Vs Shivsena: बंडखोर आमदारांमधील काही आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे नेते Anil Desar यांनी शिंदेंच्या गटातील २० बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.  ...

Maharashtra Political Crisis : आता माईंड गेम आणि ब्लाईंड गेमचा पंधरवडा! आमदार पुढचे १५ दिवस काय करतील? - Marathi News | Maharashtra Political Crisis: Now a fortnight of mind games and blind games What will the MLAs do in the next 15 days | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता माईंड गेम आणि ब्लाईंड गेमचा पंधरवडा! आमदार पुढचे १५ दिवस काय करतील?

पवार मैदानात उतरल्याने ठाकरे यांना बळ आले असले तरी फडणवीस अजून पडद्यामागेच आहेत! खरा प्रश्न बंडखोर आमदार पुढचे १५ दिवस काय करतील? ...

Sanjay Raut : "जहालत एक किस्म की मौत है...", संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर हल्लाबोल सुरूच  - Marathi News | Sanjay Raut: "Ignorance is a kind of death ...", Sanjay Raut's attack on rebel MLAs continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जहालत एक किस्म की मौत है...", संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर हल्लाबोल सुरूच 

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटातील अनेक आमदारांनी उघडपणे संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. ...

अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेत राहणार, उलटसुलट चर्चांवर सुनील राऊत यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Will remain in Shiv Sena till the last moment says Sunil Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेत राहणार, उलटसुलट चर्चांवर सुनील राऊत यांचे स्पष्टीकरण

सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण बंडखोरी करणार नसल्याचे स्पष्ट केले. राऊत  म्हणाले की, मी कशाला गुवाहाटीला जाऊ. जायचे असेल तर मी गोव्याला जाईन. ...