लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis : फ्लोअर टेस्टमध्ये काय होणार?, एकनाथ शिंदेंनी सांगितलं एकूणच गणित - Marathi News | What will happen in the floor test maharashtra vidhansabha Eknath Shinde political crisis shiv sena balasaheb thackeray anand dighe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्लोअर टेस्टमध्ये काय होणार?, एकनाथ शिंदेंनी सांगितलं एकूणच गणित

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ...

आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर - Marathi News | Maharashtra Political Crisis: We are together, do not be afraid; Sonia Gandhi called and gave patience to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर

आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे. ...

Maharashtra Political Crisis : "ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे" - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray Over Eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे"

MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray : सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे.  ...

एकनाथ शिंदेच्या खात्याकडून औरंगाबादेत १५० कोटींचा निधी; सर्वाधिक ५७ कोटी शिरसाटांना दिले - Marathi News | 150 crore fund from Eknath Shinde's ministry in Aurangabad; The highest amount of Rs 57 crore was given to Shirsats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकनाथ शिंदेच्या खात्याकडून औरंगाबादेत १५० कोटींचा निधी; सर्वाधिक ५७ कोटी शिरसाटांना दिले

ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, ती कामे मंजूर होऊन पूर्ण होत आली आहेत. ...

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र; शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी संतापल्या - Marathi News | Maharashtra Political Crisis Shivsena Priyanka Chaturvedi angry after Governor Koshyari  asks CM Uddhav Thackeray to face floor test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र; शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी संतापल्या

महाविकास आघाडीने उद्याच बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश ...

Shivsena: एकनाथ शिंदेंचे 'बाहुबली' बॅनर झळकले, फ्लेक्सवर बाळासाहेबही दिसले - Marathi News | Shivsena: Eknath Shinde's 'Baahubali' banner flashed, Balasaheb also appeared on Flex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचे 'बाहुबली' बॅनर झळकले, फ्लेक्सवर बाळासाहेबही दिसले

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी टाकलेला डाव यशस्वी होताना दिसत आहे ...

Eknath Shinde Help to Flood Victims: आसाममधील पूरग्रस्तांसाठी 'शिंदे गटाचा' पुढाकार; 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय - Marathi News | Eknath Shinde mlas initiative for flood victims in Assam; Decision to help Rs 51 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममधील पूरग्रस्तांसाठी 'शिंदे गटाचा' पुढाकार; 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय

Eknath Shinde And Assam Flood : आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'शिंदे गटाने' पुढाकार घेतला आहे.  ...

‘सूर्याजी पिसाळांना रस्त्यावर फिरू देणार नाही’ - Marathi News | Sanjay raut commented on rebels | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘सूर्याजी पिसाळांना रस्त्यावर फिरू देणार नाही’

बंडखोरीचा करेक्ट कार्यक्रम करायचा असून, आता हे बैल बदलण्याची आणि फटके देण्याची वेळ आली आहे. ...