लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..." - Marathi News | Sanjay Raut strongly criticized BJP along with Amit Shah, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."

दिल्लीतले २ महान नेते त्यांच्या पाठीशी आहेत असं शिंदेसेनेला वाटते, परंतु ते कुणाच्याच पाठीशी नाहीत असा टोला राऊतांनी लगावला.  ...

हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी - Marathi News | Are they planning this or is this really happening? Raj and Uddhav's stance is disturbing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी

भाजप आणि शिंदेसेना हेच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा राज ठाकरेंची मनसे या निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसली नाही.  ...

भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ - Marathi News | Congress corporator Sridevi Phulare joins BJP in Solapur, Operation Lotus begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ

काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारेंचा प्रवेश झाला. आगामी काळात भाजपा इनकमिंगसाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. ...

“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक - Marathi News | deputy cm eknath shinde praises mla nitesh rane in malvan campaign for local body election 2025 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक

Deputy CM Eknath Shinde: कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला कोकणात सापडला आहे हिरा, तो म्हणजे निलेश राणे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे करेगा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

लेख: काय चाललंय काय, फक्त फॉग चाललंय... - Marathi News | Article: What's going on, it's just foggy... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: काय चाललंय काय, फक्त फॉग चाललंय...

'भांडा सौख्यभरे' या न्यायाने भाजप आणि शिंदेसेना यांची प्रचार सभांमधून सुरू असलेली भांडणे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेपेक्षा भारी आहेत. ...

भर सभेतून फोनवर विकासाची हमी; थंडीत पाऊस आश्वासनांचा, कोकणात भाजप-शिंदेसेनेत राडा सुरूच - Marathi News | Development guaranteed over phone from a large gathering; Rain promised in the cold, BJP-Shinde Sena tussle continues in Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भर सभेतून फोनवर विकासाची हमी; थंडीत पाऊस आश्वासनांचा, कोकणात भाजप-शिंदेसेनेत राडा सुरूच

आमदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावरून रंगला कलगीतुरा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभांमधूनच संबंधित मंत्र्यांना फोन करून विकासाची हमी देत आहेत. ...

"शिवसेना को हराना मुश्किल ही नही, नामुमकिन है"; बदलापूरच्या सभेत एकनाथ शिंदेंचा एल्गार  - Marathi News | Defeating Shiv Sena is not only difficult, it is impossible Eknath Shinde's Elgar in Badlapur meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"शिवसेना को हराना मुश्किल ही नही, नामुमकिन है"; बदलापूरच्या सभेत एकनाथ शिंदेंचा एल्गार 

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनीही विकासकामांचा पाढा वाचत भाजपवर थेट टीका करणे टाळले. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचाराचा स्तर खालावला असला तरी वरिष्ठांनी मात्र युती धर्म पाळल्याचे दिसून येत आहे.  ...

नीलेश राणेंना बळीचा बकरा केला जातोय, शिंदेसेनेचे नेते का बोलत नाहीत; मंत्री नितेश राणेंचा सवाल - Marathi News | Nilesh Rane is being made a scapegoat why are Shinde Sena leaders not speaking out; Minister Nitesh Rane questions | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नीलेश राणेंना बळीचा बकरा केला जातोय, शिंदेसेनेचे नेते का बोलत नाहीत; मंत्री नितेश राणेंचा सवाल

Local Body Election: राणे विरोधात कटकारस्थाने कोणी रचली, दीपक केसरकरांनी उत्तर द्यावे   ...