लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Shivsena: ती चांडाळ चौकडी कोण? शहाजीबापू पाटलांनी उघडपणे सांगितली 5 नावं - Marathi News | Who is that Chandal quartet? Shahajibapu Patil openly mentioned these 5 names of shivsena leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ती चांडाळ चौकडी कोण? शहाजीबापू पाटलांनी उघडपणे सांगितली 5 नावं

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंबद्दल अद्यापही टिका केली नाही. ...

Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार - Marathi News | 'Eknath Shinde' rushed to the aid of Warakaris injured in the accident and will treat them at his own expense | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार

जखमी वारकऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार स्वखर्चाने करणार उपचार, जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून दिले निर्देश ...

Narayan Rane: "मुलीच्या लग्नाला पैसे नव्हतं, तेव्हा नारायण राणेंनी आर्थिक मदत केली" - Marathi News | "When there was no money for the girl's wedding, Narayan Rane helped financially.", Says Shahaji Bapu Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मुलीच्या लग्नाला पैसे नव्हतं, तेव्हा नारायण राणेंनी आर्थिक मदत केली''

एकनाथ शिंदे हेच माझे नेते, काळजात बुद्धासारखी करुणा, दु:खाचा महासागर ओलांडून आल्यामुळे इतकी करुणा आणि दयाळू अंतकरण त्या माणसाकडे आहे ...

एकनाथ शिंदेंची ठाण्यावर कृपादृष्टी, 900 खाटांच्या रुग्णालयासाठी 527 कोटी - Marathi News | Eknath Shinde's favor on Thane, Rs 527 crore for a 900-bed hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंची ठाण्यावर कृपादृष्टी, 900 खाटांच्या रुग्णालयासाठी 527 कोटी

दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. ...

Eknath Shinde: राज्यातील 8.50 लाख रिक्षाचालकांसाठी मागणी, उदय सामंतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Eknath Shinde: Demand for 8.50 lakh rickshaw pullers in the state, Uday Samant's letter to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 8.50 लाख रिक्षाचालकांसाठी मागणी, उदय सामंतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या भाषणाची सोशल मीडियामुळे सर्वत्र चर्चा झाली. अनेकांनी शिदेंच्या भाषणाचं कौतुक करत त्यांना दाद दिली ...

Eknath Shinde: बुद्धासारखी करुणा असलेला माणूस, एकनाथ शिंदेंवर शहाजी बापूंची स्तुतीसुमने - Marathi News | Eknath Shinde: A man with compassion like Buddha, Shahaji Bapu praises Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुद्धासारखी करुणा असलेला माणूस, एकनाथ शिंदेंवर शहाजी बापूंची स्तुतीसुमने

एकनाथ शिंदे हेच माझे नेते, काळजात बुद्धासारखी करुणा, दु:खाचा महासागर ओलांडून आल्यामुळे इतकी करुणा आणि दयाळू अंतकरण त्या माणसाकडे आहे ...

मुख्यमंत्र्यांमधील 'कार्यकर्ता' दिसला, खाली पडलेल्या महिला पोलिसाला स्वत: दिलं पाणी - Marathi News | The 'worker' among the chief minister eknath shinde was seen, the woman who fell down gave water to the police herself | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांमधील 'कार्यकर्ता' दिसला, खाली पडलेल्या महिला पोलिसाला स्वत: दिलं पाणी

CM Eknath Shinde : ही बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित तिकडे धाव घेतली आणि आणि पाणी देखील दिलं. ...

Devendra Fadanvis: 'आई तुझा आशीर्वाद...' फडणवीसांचा मातोश्रींसोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | Mother, your blessings ... Devendra Fadnavis' photo with Matoshri goes viral | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :'आई तुझा आशीर्वाद...' फडणवीसांचा मातोश्रींसोबतचा फोटो व्हायरल

आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाचा स्नेह असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले असून कुटुंबातील सदस्यांसमवेतचे घरातील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय लढाई जिंकल्याचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. ...