लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पुराचे पाणी मराठवाड्यात येणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, वर्ल्ड बँक करणार आर्थिक मदत - Marathi News | Flood water will come to Marathwada; Chief Minister's directive, World Bank will provide financial assistance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराचे पाणी मराठवाड्यात येणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, वर्ल्ड बँक करणार आर्थिक मदत

'सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार.'- देवेंद्र फडणवीस ...

Eknath Shinde: मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवेशापूर्वी पूजा-विधी केल्याने मिटकरींची टिका - Marathi News | Criticism of Amol Mitkari for performing pooja before entering the Chief Minister Eknath Shinde's office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवेशापूर्वी पूजा-विधी केल्याने मिटकरींची टिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात विशेष सजावट करण्यात आली होती. तसेच विशेष पूजा करून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला ...

'आम्ही आशावादी आहोत, तुम्ही परत या'; किशोरी पेडणेकरांचं पुन्हा शिंदे गटाला आवाहन - Marathi News | 'We are optimistic, you come back'; Kishori Pednekar's appeal to CM Eknath Shinde group again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही आशावादी आहोत, तुम्ही परत या'; किशोरी पेडणेकरांचं पुन्हा शिंदे गटाला आवाहन

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. ...

उद्धव ठाकरे अजूनही एक डाव धोबीपछाड देऊ शकतात, कसं? एकदा हे वाचा... - Marathi News | shivsena chief uddhav thackeray will fight back against rebel mlas here are some points | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अजूनही एक डाव धोबीपछाड देऊ शकतात, कसं? एकदा हे वाचा...

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे निर्माण झालेलं वादळ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शमलं असेल वाटत असेल तर तसं अजिबात नाहीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आता शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. कारण या बंडाचं लोण खासदार, महापालिका, नगर ...

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट तरी करता येतं का?”; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | shiv sena mp vinayak raut criticised chief minister eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट तरी करता येतं का?”; राऊतांची बोचरी टीका

Maharashtra Political Crisis: शिफारसीशिवाय आमदारकी मिळाली असती का? हे एकनाथ शिंदेंनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान दिले आहे. ...

Maharashtra Political Crisis: बंडखोरांमध्येही फूट? गुलाबराव पाटलांवर टीका करणारी शिंदे गटातील आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल - Marathi News | Eknath Shinde Camp Shivsena MLAs audio clip viral claiming chimanrao patil criticizing gulabrao patil uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोरांमध्येही फूट? गुलाबराव पाटलांवर टीका करणारी आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल

"गुलाबराव पाटलांनी १० जन्म घेतले तरी उद्धव ठाकरेंचे उपकार फेडू शकणार नाहीत"; असं विधान ऑडिओ क्लिपमध्ये शिंदे गटातील आमदाराने केल्याचा दावा केला जात आहे. ...

Eknath Shinde: औरंगाबाद: ठाकरेंना आणखी एक धक्का; एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती - Marathi News | Eknath Shinde gave order to stop transfer of officers of Aurangabad Astik kumar pande, Sangali's Abhijeet Chaudhari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद: ठाकरेंना आणखी एक धक्का; एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

२९ जूनला ठाकरे सरकारने अखेरची कॅबिनेट बैठक घेतली होती. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. ...

अनिल परबांच्या रिसॉर्टविरोधातील कारवाई सुरुच ठेवावी; किरीट सोमय्यांची एकनाथ शिंदेंना विनंती - Marathi News | Action against ShivSena Leader Anil Parab's resort should continue; BJP Leader Kirit Somaiya's request to CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परबांच्या रिसॉर्टविरोधातील कारवाई सुरुच ठेवावी; सोमय्यांची एकनाथ शिंदेंना विनंती

एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील आले होते. ...