लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Amruta Fadnavis Songs: महाशिवरात्रीला एक गाणं रिलीज झालं, पुढचा प्लॅन काय? अमृता फडणवीस म्हणतात... - Marathi News | Amruta Fadnavis reveals future plans about singing career songs spiritual music read details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाशिवरात्रीला एक गाणं रिलीज झालं, पुढचा प्लॅन काय? अमृता फडणवीस म्हणतात...

अमृता फडणवीस यांच्या आवाजातील शिवतांडव स्तोस्त्र तीन महिन्यांपूर्वी रिलीज झाले होते ...

लेखः राजा कालस्य कारणम्... उद्धवरावांचे (गेलेले) सरकार अन् शिवसेनेचा (आलेला) 'काळ' - Marathi News | mistakes and failure of Uddhav Thackera leads to tough time for Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः राजा कालस्य कारणम्... उद्धवरावांचे (गेलेले) सरकार अन् शिवसेनेचा (आलेला) 'काळ'

बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण करण्याच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याऐवजी ही संधी वाया घालवली. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेचे हायकमांड मुंबईत मातोश्रीवर, दिल्लीत नाही”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | shiv sena sanjay raut taunt cm eknath shinde and said party high command at matoshri not in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेचे हायकमांड मुंबईत मातोश्रीवर, दिल्लीत नाही”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री कधी दिल्लीला जात नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याची भूमिका एकनाथ शिंदेंनी PM मोदींकडे मांडावी”: संजय राऊत - Marathi News | shiv sena mp sanjay raut said cm eknath shinde should present role of making belagavi as a union territory to pm modi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याची भूमिका एकनाथ शिंदेंनी PM मोदींकडे मांडावी”: संजय राऊत

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असून, ठाकरे सरकार गेल्यापासून बेळगावातील मराठी माणसांवरील अत्याचार वाढल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

मुख्यमंत्र्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, मंगेश देसाईचा पुढाकार - Marathi News | CM provides financial assistance for medical treatment of costume artist's son, Mangesh Desai's initiative | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्र्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, मंगेश देसाईचा पुढाकार

Mangesh Desai : धर्मवीर चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. ...

Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण चिन्ह वाचवायला उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय? शिंदे गटाला धोबीपछाड मिळेल? पाहा, इतिहास - Marathi News | what are options uddhav thackeray have to not lose party control and election symbol know other parties history in country related this | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण चिन्ह वाचवायला उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय? शिंदे गटाला धोबीपछाड मिळेल? पाहा, इतिहास

यापूर्वीही देशातील काही पक्षांमध्ये पक्ष, निवडणूक चिन्हावरुन जोरदार रस्सीखेच झाली होती. शिवसेनेतील सद्यस्थितीत कायदा आणि नियम काय सांगतो? पाहा... ...

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला दिल्ली भेटीत ठरणार - Marathi News | The formula of Maharashtras cabinet will be decided in Delhi eknath shinde devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला दिल्ली भेटीत ठरणार

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल, आज मोदींची भेट घेणार ...

ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचीही एकनाथ शिंदेना साथ - Marathi News | after Thane Navi Mumbai former corporator of Kalyan Dombivali also accompanied maharashtra cm Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचीही एकनाथ शिंदेना साथ

उद्धव ठाकरे यांना सासरवाडीच्या मंडळींचा ‘दे धक्का’ ...