लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: “नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde over electricity rate hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं”

Maharashtra Political Crisis: वीजदरवाढ निषेधार्थ असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...

'आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली', फडणवीसांनी दिल्लीतून सांगितले - Marathi News | "We formed an alliance with Balasaheb Thackeray's Shiv Sena," Devendra Fadnavis said from Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली', फडणवीसांनी दिल्लीतून सांगितले

दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ...

वारकऱ्यांकडून टोल घेतल्याने पाटस टोल नाक्यावरील चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against four persons at Patas toll plaza for taking toll from Warkaris | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांकडून टोल घेतल्याने पाटस टोल नाक्यावरील चौघांवर गुन्हा दाखल

शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल... ...

CM Eknath Shinde on OBC Reservation: “ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो”; एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | cm eknath shinde said myself and deputy cm devendra fadnavis meets tushar mehta over obc reservation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो”; एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका

CM Eknath Shinde on OBC Reservation: अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ...

Eknath Shinde: शिवसेनेतील ४० आमदार सोबत, आता किती खासदार संपर्कात? एकनाथ शिंदेंच मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | With 40 MLAs from Shiv Sena, how many MPs are in touch now? Eknath Shinde's big statement, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेतील ४० आमदार सोबत, आता किती खासदार संपर्कात? एकनाथ शिंदेंच मोठं विधान, म्हणाले...

Eknath Shinde: आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे अनेक खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आते. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी संपर्कातील खासदारांबाबत  मोठं विधान केलं आहे.  ...

अजित पवार पवार म्हणाले, "योजनांच्या स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार..." - Marathi News | Ajit Pawar Pawar said I will discuss with the Chief Minister eknath shinde about the suspension of the schemes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार पवार म्हणाले, "योजनांच्या स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार..."

नेमके कारण काय याबद्दल विचारण करणार.... ...

मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून दिले 'हवे' ते उत्तर... - Marathi News | When is the cabinet expansion in Maharashtra? Eknath Shinde gave the answer 'yes' from Delhi after Ashadhi Ekadashi Before vidhan sabha session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून दिले 'हवे' ते उत्तर...

औरंगाबादचे नाव संभाजनगर जेव्हा आम्ही आवाज उठविला तेव्हा केले. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले की, अन्याय होत असेल तर पेटून उठा. हे बंड नाहीय, हा उठाव आहे, असे शिंदे म्हणाले. ...

Eknath Shinde: 'निवडणूक पुन्हा घ्या', उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर - Marathi News | Eknath Shinde: Take re-election, Eknath Shinde's response to Uddhav Thackeray's challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक पुन्हा घ्या', उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या परत निवडणुका घ्या, असे आव्हान दिल्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. ...