Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
मागच्या सरकारने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या जनतेचं हित पाहून घेतलेले निर्णय होते. मात्र विरोधासाठी विरोध म्हणून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे, असे राऊत म्हणाले. ...
NCP Mahesh Tapase : शिंदे सरकारने पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये दर कमी केल्यानंतर महेश तपासे यांनी यामागे महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांचे श्रेय असल्याचे सांगितले आहे. ...
Shiv Sena News: मुंबई लगतच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेनेचे १८ नगरसेवक हे शिंदेगटात दाखल होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हे नगरसेवक आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. ...
"जवळपास ३६०० 'लोकतंत्र संग्राम सेनानी' आहेत. की ज्यांना आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागला. त्यांना आम्ही हे पेन्शन देणार आहोत आणि आणखीही ८०० अर्ज आहेत ते मेरीटवर डिसाईड होतील." ...