लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
...अखेर ‘सत्तांतर’ झाले!, पण मंत्रिमंडळ मात्र दोघांचेच - Marathi News | eknath shinde devendra fadnavis maharashtra cabinet decision petrol diesel price slashed editorial | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...अखेर ‘सत्तांतर’ झाले!, पण मंत्रिमंडळ मात्र दोघांचेच

नाट्यमय सत्तांतरानंतर पंधरा दिवस उलटले तरी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. परिणामी,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेच मंत्रिमंडळ आहे. ...

आणखी धक्के बसणार?; मुर्मू यांना २०० मते देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde announced to give 200 votes to draupadi Murmu president election shiv sena uddhav thackeray shock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी धक्के बसणार?; मुर्मू यांना २०० मते देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

महाराष्ट्र पाठिशी भक्कमपणे उभा राहिल, असा विश्वास मुर्मू यांनी व्यक्त केला. ...

राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची स्थिती; जयंत पाटलांची टीका - Marathi News | A state of non-existence of government in the state; Criticism of NCP Leader Jayant Patal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची स्थिती; जयंत पाटलांची टीका

पाटील हे नांदेडहून वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल झाले होते. ...

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटून आलेले नगरसेवक शिंदे गटात; सरनाईकांनी पाडले खिंडार     - Marathi News | A corporator from Mira Bhayander, who met Shiv Sena chief Uddhav Thackeray on Matoshree, has joined the Shinde group. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटून आलेले नगरसेवक शिंदे गटात; सरनाईकांनी पाडले खिंडार    

मीरा भाईंदर महापालिकेत सेनेचे २२ नगरसेवक निवडून आले होते. ...

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच एकनाथ शिंदेंचा आला फोन; पदाधिकाऱ्याच्या किस्स्याने शिवसैनिक भावूक - Marathi News | Shiv Sena office bearer Vijay Salvi told a story at a Shiv Sena rally held in Kalyan. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धव ठाकरेंसमोरच एकनाथ शिंदेंचा आला फोन; पदाधिकाऱ्याच्या किस्स्याने शिवसैनिक भावूक

शिवसेनेचे कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांनी कल्याणमध्ये आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात केले आहे. विजय साळवी यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सर्व शिवसैनिक भावूक झाले. ...

एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत; दोघंच सगळे निर्णय घेताय- अजित पवार - Marathi News | State Leader of Opposition Ajit Pawar has criticized Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे अन् फडणवीस अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत; दोघंच सगळे निर्णय घेताय- अजित पवार

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ...

द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील, एनडीए नेत्यांच्या विश्वास - Marathi News | Draupadi Murmu will get record votes from Maharashtra, NDA leaders believe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील, एनडीए नेत्यांच्या विश्वास

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार व आमदारांशी संवाद साधण्यासाठी द्रौपदी मुर्मू आल्या होत्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात एनडीएच्या नेत्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. ...

भाजपा अन् शिंदेच्या सत्तापिपासू वृत्तीने महाराष्ट्राची अवस्था अनाथ; काँग्रेसची टीका - Marathi News | Congress leader Atul Londhe has criticized Chief Minister Eknath Shinde and the BJP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् शिंदेच्या सत्तापिपासू वृत्तीने महाराष्ट्राची अवस्था अनाथ; काँग्रेसची टीका

काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली आहे. ...