Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
गेले काही दिवस काही प्रसंगांचा दाखला देत फडणवीस हे शिंदे यांना ‘डिक्टेट’ करत असल्याची टीका केली जात असताना फडणवीस यांनी शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले. ...
Shiv Sena : वसई, नालासोपारा शहरातील शिवसेनेचा मोठा गट येत्या दोन किंवा तीन दिवसांत शिंदे गटात सामील होणार आहे. त्यामुळे वसईत भविष्यात शिवसेनेचे काय हा प्रश्न पडला आहे. ...
Sandipan Bhumre : संभाजीनगरमध्ये जो उमेदवार तुम्ही देणार तो निवडून आणणार नाहीतर तोंड दाखवणार नाही असे म्हणत तुम्ही ज्यांना मोठे केले गेल्या काही दिवसात ज्यांना तुम्ही भरभरून मदत केली ते देखील तुमच्या बद्दल बोलत होते. त्यांना सोडू नका, असे संदीपान भुम ...
Eknath Shinde : जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत जिल्ह्यातील संबधींत यंत्रणाची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
Ulhasnagar : शहर शिवसेनेत खिंडार पडल्याचे बोलले जात असून इतर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे समर्थक अरुण अशान यांनी देऊन खळबळ उडून दिली. ...