लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारीख पे तारीख, आता आमदार शिरसाटांनी सांगितला नवा मुहुर्त - Marathi News | Date by date for Shinde government's cabinet expansion, now MLA Sanjay Shirsat said a new time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारासाठी 'तारीख पे तारीख', आता आमदार शिरसाटांनी सांगितला नवा मुहुर्त

Shinde Government's Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारखांवर तारखा शिंदे गटाकडून दिल्या जात आहेत. दरम्यान, शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे सरकारच्या विस्ताराची अजून एक नवी तारीख जाहीर केली आहे.  ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना 'दे धक्का', रामदास कदमांशीही बोलणार - Marathi News | Eknath Shinde's shock to Aditya Thackeray in thane yuva sena, will also speak to Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना 'दे धक्का', रामदास कदमांशीही बोलणार

उद्धव ठाकरेंना म्हणजेच शिवसेनेला आज अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ...

शिवसेनेतून आऊटगोइंग सुरूच; पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे एकनाथ शिंदें गटात - Marathi News | Outgoing from Shiv Sena continues Pune District Chief Ramesh Konde Eknath Shinden in the group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेतून आऊटगोइंग सुरूच; पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे एकनाथ शिंदें गटात

सोमवारी सकाळी एक हजार कार्यकर्त्यांसह रमेश कोंडे मुंबईला रवाना ...

Narmada River ST Bus Accident: एसटी बस अपघात: महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर - Marathi News | Madhya Pradesh Narmada River ST Bus Accident: Government of Maharashtra announced Rs 10 lakh assistance to the next of kin of each deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी बस अपघात: महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर

ST Bus Accident in Madhya Pradesh: एसटी प्रशासन, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. ...

Shiv Sena: शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, रामदास कदम यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा  - Marathi News | Shiv Sena: Another big blow to Shiv Sena, Ramdas Kadam resigns as Party leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, रामदास कदम यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा 

Shiv Sena Crisis, Ramdas Kadam: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतून अनेक नेते आणि शिवसैनिक शिंदेंना समर्थन देत आहेत. त्यातच शिवसेनेला आज अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ...

Presidential Election 2022: “शिंदे-फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केलाय, द्रौपदी मुर्मू यांना २०० हून जास्तच मते मिळतील” - Marathi News | shahaji bapu patil said eknath shinde and devendra fadnavis have perfect planning draupadi murmu will get more than 200 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केलाय, द्रौपदी मुर्मू यांना २०० हून जास्तच मते मिळतील”

Presidential Election 2022: माझ्या स्टाइलमध्ये नव्या राष्ट्रपतींना २२ तारखेला शुभेच्छा देईन, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. ...

Shivsena: काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं ते गद्दार, संतोष बांगर शिवसेना समर्थकावर भडकले - Marathi News | A traitor who voted for Congress-Nationalist, MLA Santosh Bangar lashed out at a Shiv Sena supporter | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं ते गद्दार, संतोष बांगर शिवसेना समर्थकावर भडकले

धाराशिववरुन भाऊसाहेब मुंढे बोलतो, असे म्हणत एका शिवसेना कार्यकर्त्याने संतोष बांगर यांना फोन केला. ...

Maharashtra Political Crisis: बारामतीतील विकासकामांचा निधी रोखला; अजित पवार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला - Marathi News | ncp leader ajit pawar to meet cm eknath shinde after stay on 245 crore development work in baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीतील विकासकामांचा निधी रोखला; अजित पवार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारने नगरविकास खात्यामधील ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. यापैकी २४५ कोटींचे वितरण एकट्या बारामती नगरपरिषदेला दिले होते. ...