Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट मोकळी करून दिली असली तरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. अखेरीस ते कसे तयार झाले, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ...
"एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते... ...
Maharashtra CM Swearing-in Ceremony: मराठे तुफान ताकदीने उभे राहून सरकारला त्रास देणार, सोडणार नाही. दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा, असा अल्टिमेटम वजा आदेशच मनोज जरांगेंनी महायुती सरकारला दिला. ...
Nana Patole on CM Oath: भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांना बोलविण्यात आले होते. परंतू ते आले नाहीत, यावरून भाजपाने २०१९ ला फडणवीस सगळे विसरून ठाकरेंच्या शपथविधीला ...