शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

सोशल वायरल : Eknath Shinde Dharmaveer Viral Video: 'एकनाथ कुठाय?'... एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होताच 'धर्मवीर'मधला VIDEO होताय व्हायरल

पुणे : 'बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता', अभिजित बिचुकले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ज्या अपक्ष आमदारासाठी शिवसेनेनं पाठवलं होतं विमान, तोही पोहोचला सूरतला! 

महाराष्ट्र : “नक्की काय चाललंय हेच माहिती नाही,” महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे नार्वेकरांना भेटणार का? ठाकरेंच्या दूतांना ली मेरिडीअनबाहेरच रोखले, एकाच गाडीला प्रवेश

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंनी सांगितले तर ७व्या मजल्यावरुनही उडी मारु”, असं म्हणणारे आमदार ‘नॉट रिचेबल’

महाराष्ट्र : पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशी पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना तडकाफडकी गटनेतेपदावरुन हटवलं, भुजबळांनी सांगितलं राज'कारण'

मुंबई : Sanjay Raut “शिवसेनेत ही पद्धत नाही, एकनाथ शिंदेंचा कोणताही प्रस्ताव स्वीकारणार नाही”: संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदेंच्या बंडाचा मराठवाड्यातील शिवसेनेला तडाखा; तब्बल ८ आमदार 'नॉट रिचेबल'