लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राज्यात अत्‍याचाराच्‍या घटनांमध्‍ये वाढ, बेजबाबदार सरकार; यशोमती ठाकूर यांची शिंदे-फडणवीसांवर टीका - Marathi News | cases of violence in women and children increases in maharashtra, responsible government; Yashomati Thakur allegations on eknath shinde devendra fadnavis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात अत्‍याचाराच्‍या घटनांमध्‍ये वाढ, बेजबाबदार सरकार; यशोमती ठाकूर यांची शिंदे-फडणवीसांवर टीका

यशोमती ठाकूर यांनी या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ...

शिंदे गटाचा प्लॅन फसल्यास केसरकरांना भाजपचा पर्याय - Marathi News | BJP's alternative to MLA Deepak Kesarkar if the Shinde group plan fails | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिंदे गटाचा प्लॅन फसल्यास केसरकरांना भाजपचा पर्याय

भाजपच्या स्थानिक नेत्यांचीही भूमिका तेवढीच महत्वाची राहणार ...

Maharashtra Political Crisis: अंगात त्राण नाही, ताप अन् थकलेले डोळे! आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; शिंदे गटाला सुनावले - Marathi News | yuva sena chief and shiv sena leader aaditya thackeray criticised eknath shinde group and devendra fadnavis govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगात त्राण नाही, ताप अन् थकलेले डोळे! आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; शिंदे गटाला सुनावले

Maharashtra Political Crisis: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला. ...

मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा, वस्तुस्थितीत रूपांतर नाही - उदयनराजे भोसले - Marathi News | Maratha reservation is just a declaration, not a reality - Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा, वस्तुस्थितीत रूपांतर नाही - उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale : सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.  ...

Uddhav Thackeray: 'शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर...', उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray: Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर...', उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

'जेवढी सदस्य संख्या ते करत आहेत, त्याच्या दहापट सदस्य संख्या मला हवी आहे.' ...

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंना दोन वर्षांत जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं” - Marathi News | bjp mp unmesh patil slams shiv sena aaditya thackeray over not give permission to work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंना दोन वर्षांत जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं”

Maharashtra Political Crisis: निष्ठा यात्रा काढण्याचा नैतिक अधिकार आदित्य ठाकरेंना नाही. राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मालेगावात शिंदे गटाविरुद्ध सेनेच्या जुन्या निष्ठांवतांची मोट - Marathi News | Eknath Shinde vs Shivsena and political situation in malegaon nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावात शिंदे गटाविरुद्ध सेनेच्या जुन्या निष्ठांवतांची मोट

मालेगाव : मालेगाव तालुक्यात माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेशी बंड पुकारून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ... ...

जिल्हासंपर्क पदासाठी सावंत-पाटलांमध्ये रस्सीखेच, मुंबईच्या बैठकीत वादाची ठिणगी - Marathi News | A tug-of-war between Tanaji Sawant and Shahaji bapu Patil for the post of District Liaison sparks controversy in the Mumbai meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हासंपर्क पदासाठी सावंत-पाटलांमध्ये रस्सीखेच, मुंबईच्या बैठकीत वादाची ठिणगी

जिल्ह्याचे नेतृत्व कोण करणार? : मुंबईतील बैठकीत वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा ...