लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदेंप्रमाणे पुण्यातील अनेक रिक्षावाले राजकारणाकडे वळले; कोणी महापौर तर कोणी नगरसेवक... - Marathi News | Like Eknath Shinde many rickshaw pullers in Pune turned to politics Some mayor and some corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंप्रमाणे पुण्यातील अनेक रिक्षावाले राजकारणाकडे वळले; कोणी महापौर तर कोणी नगरसेवक...

आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहचलेल्या या रिक्षाचालकांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला ...

'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Nationalist Congress Party leader Mahesh Cheche has demanded that road contractors who are doing bad work should be immediately blacklisted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल

खराब काम करणाऱ्या रस्ता ठेकेदार यांना तातडीने ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी केली आहे. ...

 अक्कलकोट एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये - Marathi News | Akkalkot ST bus accident: Rs 50,000 each from Chief Minister's Relief Fund to seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : अक्कलकोट एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

'तुम्ही खासदार, आमदार, पळवाल; पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही'-सचिन अहिर - Marathi News | nobody can steal balasaheb thoughts sachin ahir criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही खासदार, आमदार, पळवाल; पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही'-सचिन अहिर

उद्धव ठाकरेंनी देशात नव्हे तर जगात आदर्श मुख्यमंत्री म्हणून नाव कमावले ...

"माझा कायम सन्मानच केला," राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक - Marathi News | Chief Minister Eknath Shinde was praised and publicly thanked by a former minister of the Nationalist Congress kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"माझा कायम सन्मानच केला," राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक

विकासकामांसाठी मागितला तितका निधी दिल्याचे सांगत आपला शिंदेंनी सन्मान केल्याचंही माजी मंत्री म्हणाले. ...

'गेलेले परत येत नाहीत, त्यांना श्रद्धांजली वाहा अन्...' दिवाकर रावतेंचा बंडखोरांवर निशाणा - Marathi News | 'The departed MLA's do not returns, pay homage to them and move on', Diwakar Rawat's slams rebel MLA's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गेलेले परत येत नाहीत, त्यांना श्रद्धांजली वाहा अन्...' दिवाकर रावतेंचा बंडखोरांवर निशाणा

'आता पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने पक्ष उभा राहील. ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आतापासून कामाला लागा.' ...

आदित्य ठाकरेंची बसस्टँडवर रॅली, लोक पाहण्यासाठी पुढे आले; शिंदे गटाचा टोला - Marathi News | Aditya Thackeray's rally at bus stand, people come forward to watch Says Shinde Group's MLA Sandipan Bhumare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंची बसस्टँडवर रॅली, लोक पाहण्यासाठी पुढे आले; शिंदे गटाचा टोला

गद्दार कोण याचं उत्तर आदित्य ठाकरेंना लवकर देऊ. आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही गद्दारी केली नाही. खरे गद्दार हेच आहेत असा टोला शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी लगावला आहे. ...

शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतला; 'त्या' ४ तासांत काय घडलं? - Marathi News | A Shiv Sainik Raju vitkar who had gone to the CM Eknath Shinde group returned to Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतला; 'त्या' ४ तासांत काय घडलं?