लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा करून गेले अन् अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले ? - Marathi News | Aditya Thackeray went to Shivsamvad Yatra and Arjun Khotkar joined Shinde group? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा करून गेले अन् अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले ?

मी सध्या शिवसेनेत आहे, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. पण भविष्यात राहणार का? यावर उत्तर देणे खोतकरांनी टाळले आहे. ...

तातडीनं अधिवेशन बोलवावं, कारण...; विरोधी पक्षनेते अजित पवारांचं सरकारला पत्र - Marathi News | Opposition leader Ajit Pawar's letter to CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis for Farmers affected from Rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तातडीनं अधिवेशन बोलवावं, कारण...; विरोधी पक्षनेते अजित पवारांचं सरकारला पत्र

मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यामुळे पालकमंत्री जी जबाबदारी संभाळत असतात तेथे सुध्दा आज पालकमंत्री नसल्याने या यंत्रणेला दिशा देण्याचे काम होऊ शकत नाही असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ...

धनगर समाजाला न्याय देऊ; जे काही करायला हवं ते नक्की करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन - Marathi News | CM Eknath Shinde has assured the Dhangar community that justice will be given to the Dhangar community. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनगर समाजाला न्याय देऊ; जे काही करायला हवं ते नक्की करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या धनगर बांधवांशी एकनाथ शिंदेंनी रविवारी संवाद साधला. ...

VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध - Marathi News | VIDEO: Uddhav Thackeray Direct attack on Eknath Shinde, BJP, second teaser of interview released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध

हम दो एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाये असा टोला उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या प्रश्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, चंद्रकांत पाटलांची भेट घेवून केलं सांत्वन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in Kolhapur today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, चंद्रकांत पाटलांची भेट घेवून केलं सांत्वन

चौघे केंद्रीय मंत्री देखील चंद्रकांतदादाचे सांत्वन करण्यासाठी आजच कोल्हापुरात दाखल होणार ...

हिंदुत्वाचा तेजोमय वारसा; ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा पहिला बॅनर झळकला - Marathi News | The first banner of Uddhav Thackeray's birthday appeared in Thane by MP Rajan Vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदुत्वाचा तेजोमय वारसा; ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा पहिला बॅनर झळकला

विशेष म्हणजे ठाण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लागलेला हा पहिला आणि एकमेव बॅनर आहे. ...

आदित्य यांचा पूल गेला वाहून; अन् शिंदे आले धावून! - Marathi News | Aditya's bridge was carried away; And Shinde came running for nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदित्य यांचा पूल गेला वाहून; अन् शिंदे आले धावून!

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तास नदी पार करण्यासाठी सावरपाडा आणि सेंद्रीपाडा येथील ग्रामस्थांना लाकडाच्या एका खांबावर चालून नदी पार करावी लागत होती. ...

शिंदे गटातील 'हा' पहिला आमदार देणार राजीनामा?; थेट आदित्य ठाकरेंना प्रतिआव्हान - Marathi News | First MLA Abdul Sattar from Shinde group ready to give resign?; Direct challenge to Aditya Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील 'हा' पहिला आमदार देणार राजीनामा?; थेट आदित्य ठाकरेंना प्रतिआव्हान