Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील पितापूर या गावी जोरदार पावसामुळे नदी ओसंडून वाहत असताना पुलाअभावी गावातील एका मुस्लिम व्यक्तीचे प्रेत हे नदीला आलेल्या पुराच्या प्रचंड पाण्यातून कब्रस्तानकडे नेण्यात येत होते. ...
बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच आहेत. मराठी माणसांचे आहेत. परंतु पक्ष कुणी बांधला? बाळासाहेबांनंतर भाजपानं शिवसेनेची युती तोडली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना लढली असं आमदार सुनील राऊत म्हणाले. ...
Deepak Kesarkar And Bacchu Kadu : कॅबिनेट मंत्रिपदे ही शिवसेना आणि भाजपामध्ये देण्यात आली. यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू नाराज झाले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर आपली उघड नाराजी व्यक्त केली. ...
Eknath Shinde Cabinet Expasion: मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष खाते वाटप आणि बंगले वाटपावर लागले आहे. शिंदे रात्रीच वर्षा बंगल्याच्या डागडुजीची पाहणी करून आले. ...
Maharashtra Politics : नुकताच राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला असून याद्वारे भाजप-शिंदे यांची नजर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर असल्याचं दिसून येत आहे. ...