लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Shivsena: शिदेंच्या ठाण्यात यंदा 'निष्ठेची दहिहंडी', शिवसेना खासदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Shivsena: This year's celebration of loyalty dahi handi in Thane, MP Rajan Vikharan's challenge to the Chief Minister eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिदेंच्या ठाण्यात यंदा 'निष्ठेची दहिहंडी', शिवसेना खासदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

Shivsena: कोरोनाचा दोन वर्षाचा काळ लोटल्यानंतर यंदा शहरात दहिकाला उत्सव जोरात साजरा होणार आहे ...

Eknath Shinde: शिंदे सरकारचा १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा मंत्रिमंडळ विस्तार; बच्चू कडूंचे सूतोवाच - Marathi News | Vidhan Sabha Adhiveshan: Eknath Shinde government's second cabinet extension till September 15 : Bacchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारचा १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा मंत्रिमंडळ विस्तार; बच्चू कडूंचे सूतोवाच

Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराज आहात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान; शिंदे-फडणवीस सरकारने उत्तर देण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | The High Court on Wednesday extended another two weeks to the state government to respond to a petition challenging Chief Minister Eknath Shinde's decision. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान; शिंदे-फडणवीस सरकारने उत्तर देण्यासाठी मुदतवाढ

महाविकास आघाडीने मंजूर केलेली विकासकामे, प्रकल्प व योजनांना स्थगिती दिल्यासंदर्भात अनेक विभागांना विद्यमान सरकारकडून पत्रे पाठविण्यात आली आहेत. ...

विधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी वेगळ्या कार्यालयाची तात्पुरती व्यवस्था - Marathi News | Thackeray group's right to office in Vidhan Bhavan; Temporary arrangement of a separate office for the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी वेगळ्या कार्यालयाची व्यवस्था

सध्या विधिमंडळाच्या लेखी शिवसेना हा एकच पक्ष आहे, शिंदे गटाचे वेगळे अस्तित्व नाही. ...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ४ हजार ७०० कोटी; २५,८२६ कोटींच्या मागण्या विधिमंडळात, शिंदेंकडील खात्यांना झुकते माप - Marathi News | 4 thousand 700 crores to help farmers; 25,826 crore demands in the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५,८२६ कोटींच्या मागण्या विधिमंडळात, शिंदेंकडील खात्यांना झुकते माप

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे. ...

रेकॉर्ड तपासूनच मंत्र्यांकडे पीए, पीएस नेमणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांना सूचना - Marathi News | Ministers will appoint PA, PS only after checking their records; Chief Minister, Deputy Chief Minister gave instructions to all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेकॉर्ड तपासूनच मंत्र्यांकडे पीए, पीएस नेमणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांना सूचना

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या १५ वर्षांच्या राजवटीत पीए, पीएस असलेल्यांपैकी कोणालाही घेता येणार नाही, असा आदेश काढला होता. ...

पन्नास खोके... एकदम ओके..; विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Loud sloganeering on the steps of the Vidhan Bhavan Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पन्नास खोके... एकदम ओके..; विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

शिंदे गटातील आमदार येत असताना ‘आले रे आले ५० खोके आले...’ ‘खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो...’ अशाही घोषणा दिल्या.  ...

राष्ट्रवादीचा कोणता नेता अडकणार, चर्चांना उधाण; सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? - Marathi News | Which leader of NCP will get stuck, sparks discussions; Irrigation scam file to be reopened? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचा कोणता नेता अडकणार, चर्चांना उधाण; सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार?

विधिमंडळ अधिवेशनाला सुरूवात झाली असताना राष्ट्रवादीला घेरण्याची भाजपची रणनीती असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे.  ...