लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Shivsena: संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीनंतर शिंदे गटाची बोचरी टिका, 'शिल्लक सेना' म्हणत साधला निशाणा - Marathi News | Shivsena: After the alliance with the Sambhaji Brigade, the Shinde group was targeted as the shillak sena as name of shiv sena, Shital Mhatre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीनंतर शिंदे गटाची बोचरी टिका, 'शिल्लक सेना' म्हणत साधला निशाणा

Shivsena: शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनीही आता शिवसेनेवर शिल्लकसेना म्हणत टिका केली आहे. ...

Bachhu Kadu: असं नामर्दासारखं काय बोलताय? ५० खोक्यांवरुन बच्चू कडूचं विरोधकांना थेट चॅलेंज - Marathi News | Bachhu Kadu: What are you talking like a brat? Bachu Kadu's direct challenge to opponents from 50 boxes of Shinde MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असं नामर्दासारखं काय बोलताय? ५० खोक्यांवरुन बच्चू कडूचं विरोधकांना थेट चॅलेंज

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक शैलीत या टिकेचा समाचार घेतला. तसेच, विधानसभेच्या पायरीवर काय घडलं हेही त्यांनी सांगितलं.  ...

ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केला अपमान; विचारेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ - Marathi News | shiv sena leader rajan vichare targets cm eknath shinde over alliance with bjp share video social media anand dighe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केला अपमान; विचारेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ

धर्मवीर आनंद दीघे यांच्या पुण्यतिथी निमित्त विचारे यांनी आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. ...

आता या बैलाला शिंगावर घेणार का? पोळ्याच्या बैलाचा फोटो शेअर करत मिटकरींनी शिंदे गटाला डिवचले - Marathi News | Will you take this bull by the horns? Amol Mitkari shocked the Shinde group by sharing the photo of the bull in the hive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता या बैलाला शिंगावर घेणार का? फोटो शेअर करत मिटकरींनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले

Amol Mitkari : आज बैलपोळ्याच्या निमित्ताने अमोल मिटकरी यांनी सजवलेल्या आणि रंगवलेल्या एका बैलाचा फोटो शेअर केला आहे. या बैलाच्या पोटावर ५० खोके ओके असा मजकूर लिहिलेला आहे. ...

धोकादायक इमारती नियमित होणार?, श्रेयवादासाठी सर्वच पक्ष आमने-सामने - Marathi News | Dangerous buildings will be regularized All parties face to face for credit cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक इमारती नियमित होणार?, श्रेयवादासाठी सर्वच पक्ष आमने-सामने

३१ डिसेंबर २०२१ पूर्वीची अवैध बांधकामे, धोकादायक इमारती नियमित करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याने उल्हासनगरात सर्वच पक्षांनी आनंद व्यक्त केला. ...

CWG 2022:'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम - Marathi News | state government has increased the prize money of Maharashtra athletes who won medals in the Commonwealth Games 2022  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम

राज्य सरकारने खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांच्या रकमेतही वाढ केली आहे. ...

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यादरम्यान वाहतूक कोंडी; अधिकाऱ्याला १०० रुपयांचा दंड - Marathi News | Traffic jam during Chief Minister's convoy; Officer fined Rs 100 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्याच्या ताफ्यादरम्यान वाहतूक कोंडी; अधिकाऱ्याला १०० रुपयांचा दंड

सहायक पोलीस फौजदारावर वाहतूकीचे नियमन व नियंत्रण कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दंडाची शिक्षा देण्यात आली. ...

शिवसेना शिंदे गटाच्या बीड कार्यकारणीत कोणाची वर्णी लागणार? सायंकाळपर्यंत होणार जाहीर - Marathi News | Shiv Sena Shinde group's seed cause of who will be mentioned? It will be announced by evening | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवसेना शिंदे गटाच्या बीड कार्यकारणीत कोणाची वर्णी लागणार? सायंकाळपर्यंत होणार जाहीर

आज सायंकाळपर्यंत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर होण्याची शक्यता आहे. ...