लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
दसरा मेळावा नेमका कुणाचा? शिवसेनेचा, शिंदे गटाचा की मनसेचा - Marathi News | Whose Dussehra gathering exactly? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा नेमका कुणाचा? शिवसेनेचा, शिंदे गटाचा की मनसेचा

Maharashtra Politics: शिवसेना आणि दसरा  मेळावा हे मागील ५ दशकांहून अधिक काळाचे समीकरण आहे. मात्र, आता शिवाजी पार्कवरील याच दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे. अशातच या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे.  ...

समृद्धी महामार्गावरील नागपूर- शिर्डी टप्प्याचे लवकरच उद्घाटन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | Nagpur-Shirdi section of Samriddhi Highway will soon be inaugurated, Chief Minister Eknath Shinde assured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गावरील नागपूर- शिर्डी टप्प्याचे लवकरच उद्घाटन, मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार आहे. लवकरच या मार्गाच्या नागपूर- शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे मुख्यमं ...

फडणवीसांच्या दाव्याने शिंदे गटात घालमेल, नाशकातील खासदाराचं वाढलं टेन्शन - Marathi News | Devendra Fadnavis's claim of collusion in Shinde group, increased tension of MP from Nashik hemant godse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फडणवीसांच्या दाव्याने शिंदे गटात घालमेल, नाशकातील खासदाराचं वाढलं टेन्शन

नाशिकची जागा गमावणार : राजकीय चर्चेला उधाण ...

4 दिवसांत १.५० लाखांहून अधिक ज्येष्ठांनी घेतला एसटी मोफत प्रवासाचा लाभ - Marathi News | Over 1.50 lakh senior citizens availed ST free travel in four days in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :4 दिवसांत १.५० लाखांहून अधिक ज्येष्ठांनी घेतला एसटी मोफत प्रवासाचा लाभ

२५ ऑगस्ट, २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना  मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. ...

"महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करूया, कितीही आव्हानं येऊ देत..." - Marathi News | Greetings from Chief Minister Eknath Shinde to the citizens of Ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करूया, कितीही आव्हानं येऊ देत..."

विकासाचा पुनश्च, श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ...

"एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी"; रामदेव बाबांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक - Marathi News | Ramdev Baba Meets CM Eknath Shinde And Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी"; रामदेव बाबांनी केलं कौतुक

Ramdev Baba And CM Eknath Shinde : योगगुरू बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीी भेट घेतली आहे.  ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरुण सरदेसाईंचा विश्वासू फुटला; युवासेनेला रामराम करत शिंदे गटात - Marathi News | big setback to aaditya thackeray varun sardesai close ones resigns from yuvasena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरुण सरदेसाईंचा विश्वासू फुटला; युवासेनेला रामराम करत शिंदे गटात

Maharashtra Political Crisis: शिवसेनेसह युवासेनेतील गळती थांबताना दिसत नसून, राज्यभरातील पाठिंब्यामुळे शिंदे गटाची ताकद अनेक पटींनी वाढत चालल्याचे सांगितले जात आहे. ...

"बाळासाहेब जिवंत असते तर, xxxx घरी बसा म्हटलं असतं"; शहाजीबापूंचा जोरदार टोला - Marathi News | Eknath Shinde group MLA Shahaji Patil targets Uddhav Thackeray, Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब जिवंत असते तर, xxxx घरी बसा म्हटलं असतं"; शहाजीबापूंचा जोरदार टोला

मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलोय. मला लक्ष्य करून पाडणार, माझ्या एवढे पडायचं प्रॅक्टिस महाराष्ट्रात कुणाकडं नाही असा सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं. ...