Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Ramdas Athawale And Eknath Shinde : शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार पुढील अडीच वर्ष चांगला चालवतील. एवढंच काय त्यानंतरची पाच वर्षे हे सरकार सत्तेत येईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ...
NCP Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. ...
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार-फुलांच्या बंदीवरुन भक्त आणि फुल विक्रेत्यांनी संताप व्यक्त केलेला असताना यावादावर शिंदे सरकारला अजूनही ठोस तोडगा काढता आलेला नाही. ...
Raj Thackeray and Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ येथे जात राज ठाकरेंच्या निवासस्थानी बसललेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ...