लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: शरद पवार ठाकरेंच्या मदतीला सरसावले? शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंना सुनावले - Marathi News | ncp sharad pawar reaction over conflict between shiv sena dasara melava of eknath shinde and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार ठाकरेंच्या मदतीला सरसावले? शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंना सुनावले

Maharashtra Political Crisis: मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

शिवसेना-शिंदेगटात राडा; आमदार गायकवाड म्हणाले, त्यांना प्रसाद मिळाला - Marathi News | Rada in Shiv Sena-Shinde group; MLA Gaikwad said, he got Prasad in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेना-शिंदेगटात राडा; आमदार गायकवाड म्हणाले, त्यांना प्रसाद मिळाला

आमचे कार्यकर्ते काही तेथे भांडणासाठी गेले नव्हते. अवाजवी बोलून तेथील व्यक्ती जर हातापायीवर आले तर आम्ही काय करणार? कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटला ...

Maharashtra Political Crisis: “शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ”; एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान - Marathi News | bjp union minister narayan rane reaction in front of cm eknath shinde over congress leader could be left the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ”; एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान

Maharashtra Political Crisis: एक तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील नाहीतर भाजपत येतील, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ...

...तर एकनाथ शिंदेंच्या पुढच्या प्लॅनिंगला दे धक्का; उद्धव ठाकरे करणार 'कमबॅक'? - Marathi News | Then Setback to Eknath Shinde's next planning; Uddhav Thackeray will make a 'comeback'? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर एकनाथ शिंदेंच्या पुढच्या प्लॅनिंगला दे धक्का; उद्धव ठाकरे करणार 'कमबॅक'?

बुलढाण्यात शिवसेनेत तुफान राडा, ठाकरे-शिंदे गट भिडले, खुर्च्यांची तोडफोड अन्.. - Marathi News | In Buldhana Shivsena Uddhav Thackeray- CM Eknath Shinde groups clashed, chairs were vandalized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलढाण्यात शिवसेनेत तुफान राडा, ठाकरे-शिंदे गट भिडले, खुर्च्यांची तोडफोड अन्..

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात अचानक प्रवेश करत गोंधळ घातला. ...

हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही; ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | We will not stop even if attacked, Buldhana is not Bihar; Warning of Thackeray group to Shinde group | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही; ठाकरे गटाचा इशारा

बुलढाण्यात ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या समर्थकांचा हल्ला, अनेकांना धक्काबुक्री, खुर्च्या तोडल्या: बाजार समिती परिसरात तणावसदृश्य स्थिती ...

बदलते राजकारण; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भाजप जाेमात - Marathi News | changing politics; BJP's preparation in Shinde groups MLA Sanjay Shirsat's Aurangabad West constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलते राजकारण; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भाजप जाेमात

भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने सगळ्याच मतदारसंघांत सशक्त बुथ अभियान सुरू केले आहे. ...

दसरा मेळावा वादात अजित पवारांची उडी; शिंदे-ठाकरे दोन्ही गटाला सुनावलं - Marathi News | Ajit Pawar Reaction on Eknath Shinde-Uddhav Thackeray Shivsena Dussehra Melawa controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा वादात अजित पवारांची उडी; शिंदे-ठाकरे दोन्ही गटाला सुनावलं

सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कवरील सभा झाल्यावर कळेल असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...