लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कागदावरची आमदारकी! 'त्या' आमदारांची नावे केवळ कागदावरच राहिली... - Marathi News | Legislation on paper! The names of 'those' MLAs remained only on paper | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कागदावरची आमदारकी! 'त्या' आमदारांची नावे केवळ कागदावरच राहिली...

दोनच महिन्यांनी त्या घटनेला दोन वर्षे झाली असती. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात विविध विषयांवरून वितुष्ट निर्माण झाले होते. ...

‘त्या’ १२ नावांची यादी अखेर रद्द; राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला यादी परत पाठविली - Marathi News | The list of those 12 names finally cancelled; Governor Koshyari sent the list back to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ १२ नावांची यादी अखेर रद्द; राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला यादी परत पाठविली

राजभवनातून शनिवारी पूर्वीची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविली. ठाकरे सरकारने पाठविलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता दिली नव्हती. ...

Maharashtra Political Crisis: “शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे, इतके सदस्य वाढवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray praised vahatuk sena and taunt eknath shinde group over affidavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे, इतके सदस्य वाढवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन

Maharashtra Political Crisis: भाडोत्री कुणीही नाही, भगव्यासाठी सर्वस्व वाहून टाकणारी मंडळी आपल्याकडे आहेत, बाकी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “ज्या जोशात मविआ सरकार पाडलं, त्या उत्साहात कामे होताना दिसत नाहीत”; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | ncp mp supriya sule criticised eknath shinde and bjp govt over various issues in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ज्या जोशात मविआ सरकार पाडलं, त्या उत्साहात कामे होताना दिसत नाहीत”; सुप्रिया सुळेंची टीका

Maharashtra Political Crisis: अजित पवार सकाळी ६ वाजल्यपासून काम करायचे. आता मात्र नव्या शिंदे-भाजप सरकारमध्ये काहीच कामे होताना दिसत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात बोलाल तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे; आमदाराचा इशारा - Marathi News | CM Eknath Shinde Group MLA Sanjay Gaikwad warning thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदेंविरोधात बोलाल तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे; आमदाराचा इशारा

शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठेवला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. ...

बुलडाण्यात शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात तुफान राडा, शाब्दिक चकमक पोहोचली हाणामारीपर्यंत - Marathi News | In Buldani, Shiv Sena's Shinde and Thackeray groups clashed, the verbal clash reached the point of a scuffle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात तुफान राडा, शाब्दिक चकमक पोहोचली हाणामारीपर्यंत

कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. तेथील खुर्च्यांची तोडफोड करत ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संजय हाडे, गाडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. ...

अजित डोवाल यांच्या मुंबईत गाठीभेटी; शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा, राज्यपालांचीही सल्लामसलत - Marathi News | Ajit Doval's meeting in Mumbai; Talks with Shinde, Fadnavis, Governor also consulted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित डोवाल यांच्या मुंबईत गाठीभेटी; शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा, राज्यपालांचीही सल्लामसलत

आधी राजभवनवर राज्यपाल कोश्यारी आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डोवाल यांनी सल्लामसलत केली. ...

दसरा मेळावाही जाणार कोर्टात? शिंदे गटाकडून तयारी; परवानगी न दिल्यास ठाकरे गट याचिका करणार - Marathi News | Dussehra gathering will also go to the court Prepared by the Shinde group; Thackeray group will petition if permission is not granted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळावाही जाणार कोर्टात? शिंदे गटाकडून तयारी; परवानगी न दिल्यास ठाकरे गट याचिका करणार

शिंदे गटाने शिवाजी पार्कवर मेळावा आपणच घेणार, अशी भूमिका घेत तयारी चालविली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाचे काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी शनिवारी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. ...