लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ भाजपकडे जाणार? मुख्यमंत्री म्हणाले, “अमित शाहांना सांगितलंय की...” - Marathi News | cm eknath shinde reaction over bjp likely to hijack mp shrikant shinde lok sabha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ भाजपकडे जाणार? मुख्यमंत्री म्हणाले, “अमित शाहांना सांगितलंय की...”

Maharashtra Political Crisis: मिशन महाराष्ट्र अंतर्गत भाजप आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या जागेवरच दावा करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

ठाकरेंपुढे शिंदेंनी माघार घेतली?, 'हा' अर्ज का केला? | Eknath Shinde's retreat in front of Thackeray - Marathi News | Shinde withdrew in front of Thackeray? Why did 'this' application be made? | Eknath Shinde's retreat in front of Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंपुढे शिंदेंनी माघार घेतली?, 'हा' अर्ज का केला? | Eknath Shinde's retreat in front of Thackeray

ठाकरेंपुढे शिंदेंनी माघार घेतली?, 'हा' अर्ज का केला? | Eknath Shinde's retreat in front of Thackeray ...

Maharashtra Political Crisis: “केवळ धनुष्यबाण चिन्हावर नाही, तर शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार, कारण...” - Marathi News | bjp sudhir mungantiwar criticizes shiv sena uddhav thackeray over amit shah allegation and support cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केवळ धनुष्यबाण चिन्हावर नाही, तर शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार, कारण...”

Maharashtra Political Crisis: संपत्ती वारसा हक्काने पुढील पिढीकडे जाते. मात्र पक्ष नाही. वरून कीर्तन खालून तमाशा हे उद्धव ठाकरेंसाठी लागू होते, अशी घणाघाती टीका भाजपने केली आहे. ...

Eknath Shinde: डोणजे गावात भेट; नाना पाटेकरांची गळाभेट घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले - Marathi News | Meeting with Nana Patekar, the Chief Minister Eknath Shinde said its nature beuty; Visit to Donje village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोणजे गावात भेट; नाना पाटेकरांची गळाभेट घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. ...

बुलढाणा : शिंदे गट-भाजपला राेखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र - Marathi News | Maha Vikas Aghadi unites to keep Shinde Group BJP away buldhana upcoming elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिंदे गट-भाजपला राेखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र

जिल्ह्यात आगामी सर्व निवडणूक एकत्रित लढणार : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा निर्णय ...

'दबाव टाकण्यासाठी छापेमारी, आम्ही घाबरणार नाही; दसरा मेळावा शिवतिर्थवरच' - Marathi News | 'Raiding to press us by IT, we will not fear; Dussehra gathering on Shivtirtha, Ambadas Danave on Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दबाव टाकण्यासाठी छापेमारी, आम्ही घाबरणार नाही; दसरा मेळावा शिवतिर्थवरच'

आमच्यावर दबाव निर्माण करण्यासाठीच आयकर विभागाचे संभाजीनगरमध्ये शिवसेनेशी संबंधितांवर छापे सत्र सुरु आहे. ...

उद्धवजींचा केवळ गट राहिलाय; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका - Marathi News | Only the group of Uddhavji remains; Criticism of Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धवजींचा केवळ गट राहिलाय; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका

आंदोलनाचा उपयोग होणार नाही... ...

मनसे प्रमुख राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलणारे; शिवसेनेची बोचरी टीका - Marathi News | MNS chief Raj Thackeray changing color like a lizard Criticism by Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे प्रमुख राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलणारे; शिवसेनेची बोचरी टीका

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अरविंद सावंतांनी टीका केली. ...