शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना स्व:तच्या हातानं ट्वीट तरी करता येतं का?”; राऊतांची बोचरी टीका

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: बंडखोरांमध्येही फूट? गुलाबराव पाटलांवर टीका करणारी शिंदे गटातील आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल

महाराष्ट्र : Eknath Shinde: औरंगाबाद: ठाकरेंना आणखी एक धक्का; एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

मुंबई : अनिल परबांच्या रिसॉर्टविरोधातील कारवाई सुरुच ठेवावी; किरीट सोमय्यांची एकनाथ शिंदेंना विनंती

ठाणे : Eknath Shinde: रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा'

नवी मुंबई : आधी ठाणे आता नवी मुंबई; ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार?; ठाकरेंच्या अडचणीत वाढ

ठाणे : Eknath Shinde: एकनाथ शिंदे लाटेतही ठाण्यातील एकमेव नगरसेविका उद्धव ठाकरेंसोबत

महाराष्ट्र : VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

ठाणे : चाळीतील नागरिकांना बजावलेल्या नोटिसा रद्द करा, प्रमोद हिंदुराव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात हवेत; खुद्द एकनाथ शिंदेंनीच केला होता दिल्लीला फोन?