शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'बंडखोर आमदारांनी आता शांत बसावं, अन्यथा...'; माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दिली ताकीद

मुंबई : आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू; आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे, दीपक केसरकरांचं मोठं विधान

मुंबई : Maharashtra Political Crisis: शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका! १३ हजार ३४० कोटींचा निधी रोखला; ‘तो’ आदेश स्थगित

मुंबई : Eknath Shinde: बाळासाहेबांसोबत धर्मवीर आनंद दिघेंचाही फोटो! असं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दालन

ठाणे : Thane Corporation Eknath Shinde: शिवसेनेला मोठं खिंडार! ठाण्याचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

महाराष्ट्र : आता शिवसेनेचे खासदारही अस्वस्थ; दोन गट पडणार, उद्धव ठाकरेंना धक्का बसणार?

महाराष्ट्र : खड्डे त्वरित भरा मुख्यमंत्र्यांचे आदेश; मुंबई, ठाण्यातील खराब रस्त्यांचा आढावा

महाराष्ट्र : अजून किती जणांना पक्षातून हाकलणार; आम्ही शिवसेनेतच, मुख्यमत्र्यांनी ठणकावले

मुंबई : Shivsena: ती चांडाळ चौकडी कोण? शहाजीबापू पाटलांनी उघडपणे सांगितली 5 नावं

मुंबई : Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार