शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : फडणवीसांबद्दल आदर, अखेर ते बॅनर खाली उतरवले; विक्रम प्रतापांकडून दिलगिरी

मुंबई : मेंडोन्सा शिंदेगटात सहभागी होणार? माजी आमदाराने बॅनर लावून केलं अभिनंदन

मुंबई : Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे निघाले दिल्लीला, PM मोदींची भेट अन् मंत्रिमंडळावर चर्चा

पुणे : Eknath Shinde: हिंमत असेल तर... मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज

महाराष्ट्र : Kirit Somaiya: किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना माफिया म्हणाले, शिंदे गट चिडला; फडणवीसांकडे तक्रार

महाराष्ट्र : Aditya Thackeray: 'शिवसेनेत परत यायचं असेल तर...' आदित्य ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन

महाराष्ट्र : पुराचे पाणी मराठवाड्यात येणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, वर्ल्ड बँक करणार आर्थिक मदत

मुंबई : Eknath Shinde: मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवेशापूर्वी पूजा-विधी केल्याने मिटकरींची टिका

मुंबई : 'आम्ही आशावादी आहोत, तुम्ही परत या'; किशोरी पेडणेकरांचं पुन्हा शिंदे गटाला आवाहन

मुंबई : उद्धव ठाकरे अजूनही एक डाव धोबीपछाड देऊ शकतात, कसं? एकदा हे वाचा...