लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उत्तम टीम...! पंतप्रधान मोदींकडून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचं अभिनंद, केलं असं कोतुक - Marathi News | Prime Minister Modi congratulated the Shinde government's cabinet and says Great team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तम टीम...! पंतप्रधान मोदींकडून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचं अभिनंद, केलं असं कोतुक

प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्तींचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.  ...

Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका - Marathi News | ncp supriya sule criticised eknath shinde and bjp govt over sanjay rathod oath in cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका

Maharashtra Cabinet Expansion: भाजपने कोणतेही भान न ठेवता संजय राठोडांवर आरोपांची राळ उठवली होती. आता काय झाले, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...

Eknath Shinde Cabinet Expansion: दोन खासदार, सात आमदार असूनही भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला 'भोपळा' - Marathi News | Inspite of two MPs, seven MLAs of BJP, Solapur district not got minister post in Eknath Shinde's cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन खासदार, सात आमदार असूनही भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला 'भोपळा'

Cabinet Expansion Solapur: भाजपच्या मागील मंत्रिमंडळात आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे सहकार खाते होते. आमदार विजयकुमार देशमुख आरोग्य राज्यमंत्री होते. ...

Abdul Sattar: माझा मुलगा LLB करतोय तरी त्याचं नाव TET घोटाळ्यात? मंत्री सत्तार यांचा सवाल - Marathi News | My son is doing LLB but his name in TET scam? Minister Abdul Sattar's question after taking oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा मुलगा LLB करतोय तरी त्याचं नाव TET घोटाळ्यात? मंत्री सत्तार यांचा सवाल

मला दिलेल्या जबाबदारीचा फायदा मी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवेल. ...

“भाजपनंच उडवलेला चिखल साफ धुण्याचं तंत्रज्ञान असलेलं वॉशिंग मशीन त्यांच्याकडेच, हे आज स्पष्ट झालं” - Marathi News | congress leader sachin sawant targets eknath shinde bjp government cabinet expansion abdul sattar gavit sanjay rathod ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपनंच उडवलेला चिखल साफ धुण्याचं तंत्रज्ञान असलेलं वॉशिंग मशीन त्यांच्याकडेच, हे आज स्पष्ट झालं”

अडीच वर्षांनंतर राज्यपालांना अशा प्रफुल्ल मनस्थितीत आम्ही पाहत आहोत, मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस नेत्याचा टीकेचा बाण. ...

उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश - Marathi News | Uday Samant, a cabinet minister for the second time, defeated a BJP MLA and entered the Legislative Assembly for the first time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश

२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले. ...

मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणीही नाराज नाही, सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी - Marathi News | No one is upset with cabinet expansion, all MLAs are with Chief Minister Eknath Shinde: Sandipan Bhumre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणीही नाराज नाही, सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेली जवळीकता शिरसाट यांना मंत्रिपद मिळवून देणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. ...

Shambhuraj Desai: शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा लाल दिवा - Marathi News | Shambhuraj Desai took oath as a minister in the Shinde-Fadnavis government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Shambhuraj Desai: शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा लाल दिवा

महाविकास आघाडी सरकारमध्ये देसाई यांनी गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती ...