लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची कमाल! ‘या’ गावात सभा घेतली, तिथेच बिनविरोध सत्ता आणली; शिंदे गटाला दणका - Marathi News | big setback to eknath shinde group unopposed power of uddhav thackeray shiv sena in village where aaditya thackeray held shiv samvad yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंची कमाल! ‘या’ गावात सभा घेतली, तिथेच बिनविरोध सत्ता आणली; शिंदे गटाला दणका

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला असून, आदित्य ठाकरेंची जादू चालल्याचे सांगितले जात आहे. ...

"शिंदे गट खरी शिवसेना नसून 'ज्युनिअर भाजपा'; १२ तारखेनंतर सरकार कोसळेल" - Marathi News | "Shinde group not real Shiv Sena but 'Junior BJP'; Govt to collapse after 12th Says Shiv Sena MP Priyanka Chaturvedi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शिंदे गट खरी शिवसेना नसून 'ज्युनिअर भाजपा'; १२ तारखेनंतर सरकार कोसळेल"

दोन तृतीयांश बहुमत असले तरी शिवसेना मूळ पक्ष त्यांचा असू शकत नाही. घटनेच्या १० व्या सूचीनुसार दुसऱ्या गटाला विलीन व्हावेच लागेल असं खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. ...

भाजपा मित्रांना धोका देत नाही, आता खरी शिवसेना आमच्या सोबत; देवेंद्र फडणवीसांचा टोला  - Marathi News | BJP does not threaten friends, now real Shiv Sena with us; Devendra Fadnavis in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा मित्रांना धोका देत नाही, आता खरी शिवसेना आमच्या सोबत; देवेंद्र फडणवीसांचा टोला 

भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. ...

"ठाकरेंनी भरभरून दिले मग त्यांनी मुख्यमंत्रिपद, १ आमदारकी घेतली तर बिघडलं कुठे?" - Marathi News | Shiv Sena MP Arvind Sawant Target Eknath Shinde Rebel group mla and minister, also criticism on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ठाकरेंनी भरभरून दिले मग त्यांनी मुख्यमंत्रिपद, १ आमदारकी घेतली तर बिघडलं कुठे?"

बाळासाहेबांचा फोटो काढून तुमचा पक्ष काढावा. पण ती हिंमत नाही. नाव आमचं वापरायचं. शिवसेना म्हणायचं. मग शपथविधी घेताना तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव विसरलात का? असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना विचारला आहे. ...

Devendra Fadanvis: पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा कायदे नव्हते, धनुष्यबाण चिन्हाबाबत स्पष्टच बोलले फडणवीस - Marathi News | Devendra Fadanvis: When Sharad Pawar left the Congress, there were no laws, Devendra Fadnavis took the side of Eknath Shinde on shivsena symbole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा कायदे नव्हते, धनुष्यबाण चिन्हाबाबत स्पष्टच बोलले फडणवीस

Devendra Fadanvis: शिवसेनेचं चिन्हं असलेल्या धनुष्यबाणावरून होणाऱ्या वादाकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं ...

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष काढावा, धनुष्यबाणावर दावा सांगू नये”; शरद पवारांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | ncp chief sharad pawar slams eknath shinde group over claims of we are original shiv sena and party symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष काढावा, धनुष्यबाणावर दावा सांगू नये”; शरद पवारांनी चांगलंच सुनावलं

Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह असून, पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही, असे सांगत शरद पवारांनी शिंदे गटाचे कान टोचले. ...

Eknath Shinde: मोदी नावाचा जप, तरीही केसरकरांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध?; पडद्यामागच्या घडामोडी - Marathi News | Chanting Modi's name, BJP opposes Deepak Kesarkar's ministership?; Behind-the-scenes happenings, Eknath Shinde stay strong on Abdul sattar, Sanjay Rathod cabinet Expansion | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी नावाचा जप, तरीही केसरकरांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध?; पडद्यामागच्या घडामोडी

Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी आजच शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. यानंतर आता भाजपाचा शिंदे गटातील तीन मंत्र्यांना विरोध होता, असे समोर आले आहे. ...

मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर फोन बंद केला अन्...; शिंदे गटातील आमदाराचा खुलासा - Marathi News | After the swearing in of the Minister, the phone switched off Says MLA Shahaji Patil from Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर फोन बंद केला अन्...; शिंदे गटातील आमदाराचा खुलासा

मी शिवसेनेत अडीच वर्षापूर्वी आमदार झालोय. जे सेनेत २५-३० वर्ष धनुष्यबाणावर निवडून आलेत. ज्यांनी खुर्चीवर असताना शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली असं शहाजी पाटलांनी म्हटलं. ...