लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'७५ हजार पदांची भरती होणार'; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | 'Recruitment of 75 thousand posts in the state'; Announcement of the Chief Minister Eknath Shinde on the occasion of unveiling the statue of Shivaji Maharaj at Dr. babasaheb Ambedkar Marathawada University Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'७५ हजार पदांची भरती होणार'; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलगुरू प्रमोद येवले यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही यावेळी दिली. ...

स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई... रस्ते, पूल, पदपथ, उद्याने, समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण होणार - Marathi News | Clean Mumbai, beautiful Mumbai... roads, bridges, footpaths, parks, beaches will be beautified, order by cm Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई... रस्ते, पूल, पदपथ, उद्याने, समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण होणार

मुंबईतील स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत सुशोभीकरण होणार, मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले निर्देश ...

शिंदे सरकारने बारामतीची बिबट सफारी नेली जुन्नरला...! - Marathi News | eknath shinde govt took baramati leopard safari to Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे सरकारने बारामतीची बिबट सफारी नेली जुन्नरला...!

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला बिबट्याची सफारी करण्यास मान्यता दिली होती ...

पुण्यात शिंदे गट वरचढ ठरणार का? भाजपच्या इच्छुक उमेदवारांसमोर आढळरावांचे काय होणार - Marathi News | Will the Shinde group prevail in Pune What will happen to the aspiring candidates of BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिंदे गट वरचढ ठरणार का? भाजपच्या इच्छुक उमेदवारांसमोर आढळरावांचे काय होणार

शिंदे गटाला दोन जागा मिळणार की भाजपात प्रवेश करावा लागणार, भाजपात विद्यमानांमध्ये अस्वस्थता ...

Shivsena: रस्त्यावर येऊन दादागिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आवरा, दानवेंचा संताप - Marathi News | Stop the bully rulers on the streets, wrath of the Ambadas danve on bjp and MLA Sada Sarvankar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Shivsena: रस्त्यावर येऊन दादागिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आवरा, दानवेंचा संताप

बुलढाण्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात मांडली भूमिका ...

Lumpy Skin Disease Virus: आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश - Marathi News | CM Eknath Shinde has given instructions to start a quarantine center for animals due to Lumpy Skin Disease Virus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Lumpy Skin Disease Virus: देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे. ...

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता” - Marathi News | shiv sena aaditya thackeray criticised cm eknath shinde and uday samant over vedanta foxconn project gone to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

गणपतीत २५० मंडळं फिरून आले. नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मुख्यमंत्र्यांना मंडळं फिरायचा वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. ...

Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर गद्दारांसोबत गेलो नसतो, स्वाभिमान जपला असता”: आदित्य ठाकरे - Marathi News | shiv sena aditya thackeray taunt bjp devendra fadnavis over form govt with rebel eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर गद्दारांसोबत गेलो नसतो, स्वाभिमान जपला असता”: आदित्य ठाकरे

आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले, असे सांगत आदित्य ठाकरेंनी बंडखोर गटावर घणाघाती टीका केली. ...