लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'...म्हणून महाविकास आघाडीवर आरोप होताय'; फॉक्सकॉन प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has criticized the state government after the Vedanta-Foxconn project went to Gujarat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून आमच्यावर आरोप होताय'; फॉक्सकॉन प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

राज्यातले सरकार मोदी-शहा यांचे गुलाम : नाना पटोले - Marathi News | eknath shinde devendra fadanvis state government of maharashtra is a slave of narensra Modi amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातले सरकार मोदी-शहा यांचे गुलाम : नाना पटोले

पटोले यांनी राज्यातील भाजप-शिंदेसेना सरकारला लक्ष्य केले... ...

चांदणी चौकातील सर्विस रोडसाठी ५ मिळकतींचे भूसंपादन - Marathi News | Land acquisition of 5 acres for service road in Chandni Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकातील सर्विस रोडसाठी ५ मिळकतींचे भूसंपादन

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ २० दिवसात कार्यवाही... ...

Devendra Fadnavis vs NCP: "तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?"; राष्ट्रवादीचा थेट सवाल - Marathi News | Devendra Fadnavis will resign or not if his promise of Maharashtra Gujarat Industrial race not fulfilled questions NCP Clyde Crasto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?"; राष्ट्रवादीचा थेट सवाल

उपमुख्यमंत्री फडणवीसांवर राष्ट्रवादीकडून सातत्याने केली जाते टीका ...

मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय; ध्वजारोहणानंतर शिवसेनेने पुन्हा केले अभिवादन - Marathi News | Marathwada Muktisangram Din: Chief Minister loves Hyderabad over Marathwada; Shiv Sena saluted again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय; ध्वजारोहणानंतर शिवसेनेने पुन्हा केले अभिवादन

Marathwada Muktisangram Din: दिल्लीची मर्जी राखण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यातून लवकर गेले ...

मराठवाड्यासाठी ९ हजार ३२५ कोटी, सिंचनासाठी कालबध्द कार्यक्रम; मुख्यमंत्र्याच्या घोषणा  - Marathi News | Marathwada Muktisangram Din: 9 thousand crores for development works, time-bound program for irrigation; Chief Minister Eknath Shinde's big announcements for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी ९ हजार ३२५ कोटी, सिंचनासाठी कालबध्द कार्यक्रम; मुख्यमंत्र्याच्या घोषणा 

Marathwada Muktisangram Din: मुख्यमंत्र्यांनी विभागाच्या विकासासाठी महत्त्वकांक्षी योजनांच्या घोषणा केल्या. ...

'भाजप शिरूर लोकसभेची जागा एकनाथ शिंदे गटासाठी सोडणार' - Marathi News | BJP to leave Shirur Lok Sabha seat for Eknath Shinde group said renuka singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भाजप शिरूर लोकसभेची जागा एकनाथ शिंदे गटासाठी सोडणार'

या वक्तव्यामुळे शिरूरमधील सर्वच इच्छुकांचे टेन्शन वाढले जाणार... ...

हैदराबादला जाण्यासाठी ध्वजारोहणाची वेळ बदलली, हा मराठवाड्याचा अपमान: चंद्रकांत खैरे - Marathi News | Chief Minister insulted Marathwada by changing the time of hoisting the flag during Amritmahotsav year : Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबादला जाण्यासाठी ध्वजारोहणाची वेळ बदलली, हा मराठवाड्याचा अपमान: चंद्रकांत खैरे

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यानी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्राम कार्यक्रमाची औपचारिकता 15 मिनिटात पूर्ण केल्याचे दिसून येते. ...