लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मोठी बातमी! दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी, ठाकरेंचा अर्ज फेटाळला - Marathi News | eknath shinde group meeting to be held at BKC ground uddhav thackeray application rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

Maharashtra Latest News: दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ...

चार खोके मिळतील का..? त्यानं एकदम डोळे वटारुन पाहिलं - Marathi News | Will you get four boxes..?, polical satire on Shivsena rebel MLA and Eknath Shinde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चार खोके मिळतील का..? त्यानं एकदम डोळे वटारुन पाहिलं

साहेब मला खोके मिळेनात. त्यामुळे पंचाईत होत आहे... परवा पेपरात बातमी आली होती, पन्नास खोके... एकदम ओके...! ...

औद्योगिक भूखंड वाटपास स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Allotment of industrial plots has not been suspended - Chief Minister Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औद्योगिक भूखंड वाटपास स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : वैधानिक मंडळावर लवकर निर्णय ...

Maharashtra Politics: १२ वर्ष शिवसेनेसाठी काम, ठाकरेंनी केली हकालपट्टी! शिंदे गटात एन्ट्री, लगेच उपनेतेपदाचे गिफ्ट - Marathi News | prakash patil and waman mhatre left the shiv sena and join eknath shinde group after uddhav thackeray dismiss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ वर्ष शिवसेनेसाठी काम, ठाकरेंनी केली हकालपट्टी! शिंदे गटात एन्ट्री, लगेच उपनेतेपदाचे गिफ्ट

Maharashtra News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर लगेचच काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ...

Sachin Sawant : “नेत्याचे लांगुलचालन अन् स्वातंत्र्यसैनिकांचा विसर”; काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Congress Sachin Sawant Slams CM Eknath Shinde And Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नेत्याचे लांगुलचालन अन् स्वातंत्र्यसैनिकांचा विसर”; काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Congress Sachin Sawant : काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंची शिवसेना डुप्लिकेट, दसरा मेळाव्याचा खरा अधिकार शिंदे गटालाच”: नारायण राणे - Marathi News | bjp narayan rane said uddhav thackeray shiv sena is duplicate and shinde group have right to take dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंची शिवसेना डुप्लिकेट, दसरा मेळाव्याचा खरा अधिकार शिंदे गटालाच”: नारायण राणे

Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन ठाकरे सरकारने केवळ छापाछापी केल्याचा आरोप नारायण राणेंनी केला. ...

बारामतीच्या ‘त्या’ रद्द प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार: खासदार सुप्रिया सुळे - Marathi News | supriya sule said meet the cm eknath shinde regarding that cancellation proposal of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या ‘त्या’ रद्द प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार: खासदार सुप्रिया सुळे

बारामतीमध्ये आणि जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प करण्यात येईल, असं पवारांकडून स्पष्ट करण्यात आले होते... ...

Maharashtra Politics: “मी उद्धव ठाकरेंसोबतच, शिंदे गटात गेलेलो नाही”; गोव्यातील शिवसेना नेत्याने स्पष्टच सांगितले - Marathi News | goa shiv sena leader jitesh kamat clears that never join eknath shinde group and always with uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी उद्धव ठाकरेंसोबतच, शिंदे गटात गेलेलो नाही”; गोव्यातील शिवसेना नेत्याने स्पष्टच सांगितले

Maharashtra News: देशाच्या १२ राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात होते. यावर गोव्यातील शिवसेना नेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. ...