लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो”; जयंत पाटलांचा खोचक टोला - Marathi News | ncp jayant patil criticized eknath shinde group and bjp govt over various issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो”; जयंत पाटलांचा खोचक टोला

बारामती जिंकू शकत नाही, हे भाजपलाही माहिती आहे. ते तेथील विकास पाहायला जात असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

'हमारी औकात क्या है' दाखवण्यासाठी दसरा मेळावा; बच्चू कडू यांची टीका - Marathi News | Ex-minister Bachu Kadu has taunt on the Shivsena Dussehra Melawa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हमारी औकात क्या है' दाखवण्यासाठी दसरा मेळावा; बच्चू कडू यांची टीका

दसरा मेळाव्याच्या राजकारणावरुन माजी मंत्री बच्चू कडू यांनी टोला लगावला आहे. ...

दिल्लीत एकनाथ शिंदे अन् संभाजीराजेंची भेट; मराठा आरक्षणासह विविध विषयांवर झाली चर्चा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's visit at Chhatrapati Sambhaji Raje's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत एकनाथ शिंदे अन् संभाजीराजेंची भेट; मराठा आरक्षणासह विविध विषयांवर झाली चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ...

Eknath Shinde's Dasara Melava: शिंदेंचा दसरा मेळावा! राज्यभरातून १० हजार बसेस मुंबईत येणार, ट्रेनही बुक - Marathi News | Eknath Shinde's Shivsena dasara melava! 10 thousand buses will come to Mumbai from across the state, trains are also booked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचा दसरा मेळावा! राज्यभरातून १० हजार बसेस मुंबईत येणार, ट्रेनही बुक

Eknath Shinde's Dasara Melava: एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य़कर्ते मुंबईत येणार असल्याने त्यांच्या राहण्याच्या, जेवण्याच्या सोईसाठी मुंबईतील मोठमोठे हॉल, हॉटेल बुक केली जात आहेत. ...

थोडं पुण्य मला द्या, असं शिंदे कोणाला म्हणाले? CM Eknath Shinde Speech | Delhi | Shinde Camp - Marathi News | To whom did Shinde say, give me some merit? CM Eknath Shinde Speech | Delhi | Shinde Camp | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :थोडं पुण्य मला द्या, असं शिंदे कोणाला म्हणाले? CM Eknath Shinde Speech | Delhi | Shinde Camp

थोडं पुण्य मला द्या, असं शिंदे कोणाला म्हणाले? CM Eknath Shinde Speech | Delhi | Shinde Camp ...

ठाकरेंना शिंदे गटाचं बोलावणं?, पण अट कोणती? Shinde group's invitation to Thackeray - Marathi News | Shinde group calling Thackeray? But what is the condition? Shinde group's invitation to Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना शिंदे गटाचं बोलावणं?, पण अट कोणती? Shinde group's invitation to Thackeray

ठाकरेंना शिंदे गटाचं बोलावणं?, पण अट कोणती? Shinde group's invitation to Thackeray ...

डोंबिवलीत उद्या मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत 'हिंदू गर्व गर्जना' मेळावा - Marathi News | A 'Hindu Pride Garjana' gathering will be held in Dombivli tomorrow in the presence of Minister Dada Bhuse | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत उद्या मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत 'हिंदू गर्व गर्जना' मेळावा

शिंदे गटाकडून केले जाणार शक्तीप्रदर्शन ...

एकनाथ शिंदे, भाजपाच्या केसाला जरी धक्का लागला, तर...; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंना थेट धमकी - Marathi News | Union Minister Narayan Rane has warned former CM Uddhav Thackeray and Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदे, भाजपाच्या केसाला जरी धक्का लागला, तर...'; राणेंची उद्धव ठाकरेंना थेट धमकी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला इशारा दिला आहे. ...