लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
अखेर बीडकरांचे स्वप्न साकार झाले; आष्टी-नगर रेल्वेसेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन - Marathi News | Beedkar's dream came true, Chief Minister Eknath Shinde flagged off Ashti-Nagar railway | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर बीडकरांचे स्वप्न साकार झाले; आष्टी-नगर रेल्वेसेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला आष्टी-नगर रेल्वेला हिरवा झेंडा ...

न्यू आष्टी - अहमदनगर नवीन रेल्वे लाईनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | New Ashti Ahmednagar new railway line inaugurated by Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यू आष्टी - अहमदनगर नवीन रेल्वे लाईनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

१२० वंदे भारत रेल्वेचे कोच लातूरमध्ये बनवणार - रावसाहेब दानवे ...

मराठा आरक्षण; एकनाथ शिंदेंची केंद्राशी चर्चा, कायदामंत्र्याचीही घेतली भेट - Marathi News | Maratha reservation; Eknath Shinde's discussion with the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षण; एकनाथ शिंदेंची केंद्राशी चर्चा, कायदामंत्र्याचीही घेतली भेट

महाराष्ट्रात मराठा आरक्षण आर्थिक आधारावर देण्यात आले आहे. या निकषाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले ...

वाचनीय लेख - एक शिंदे, दोन ठाकरे यांच्यासाठी परीक्षेचे दिवस! - Marathi News | Exam days for one Eknath Shinde, two Thackerays of mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - एक शिंदे, दोन ठाकरे यांच्यासाठी परीक्षेचे दिवस!

अनेकांच्या भविष्याचे ओझे खांद्यावर असलेले शिंदे, मातोश्रीचे तडे बुजवायला धडपडणारे उद्धव ठाकरे, राजकीय वाट शोधणारे राज ठाकरे.. हे सध्याचे चित्र. ...

"तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो" - Marathi News | You take a picture of Shivaji Maharaj, we take a picture of Balasaheb, dada bhuse on uddhav thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो"

दादा भुसे याचे उद्धव ठाकरे यांना आव्हान ...

दुसरा मंत्रीमंडळ विस्तार... शिंदे गटाला हवीत ग्रामीण भागाशी निगडित खाती - Marathi News | Second cabinet expansion... Shinde group wants accounts related to rural areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसरा मंत्रीमंडळ विस्तार... शिंदे गटाला हवीत ग्रामीण भागाशी निगडित खाती

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अस्तित्वात आलेल्या सरकारचा पहिला विस्तार ऑगस्ट महिन्यात झाला ...

Sada Sarvankar Clash with Shiv sena: सदा सरवणकर - शिवसैनिकांत राडा पुन्हा होता होता राहिला; माहिममध्ये वातावरण तापले - Marathi News | MLa Sada Saravankar - Shiv Sainikant Clash stopped again by police in Mahim after meeting of Eknath Shinde Group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सदा सरवणकर - शिवसैनिकांत राडा पुन्हा होता होता राहिला; माहिममध्ये वातावरण तापले

Sada Sarvankar Clash with Shiv sena: गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून त्या रात्री प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली होती. यावेळी पोलीस ठाण्यासमोर सरवणकर यांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. ...

'नारायण राणे एका गुंडाप्रमाणे सुपारी घेऊन बोलताय'; किशोरी पेडणेकरांचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Kishori Pednekar has criticized Union Minister Narayan Rane. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नारायण राणे एका गुंडाप्रमाणे सुपारी घेऊन बोलताय'; किशोरी पेडणेकरांचा निशाणा

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे. ...