लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"राज्यात लवकरच राजकीय स्फोट होणार, राष्ट्रवादीत धुसफूस हेच कारण" - Marathi News | political explosion in the state soon the reason is the confusion in the NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात लवकरच राजकीय स्फोट होणार, राष्ट्रवादीत धुसफूस हेच कारण"

बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडून दाखवू... ...

शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी बीकेसीवर तयारी; सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे संकेत - Marathi News | Shinde group prepares for Dussehra gathering at BKC; An indication that he will not go to the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी बीकेसीवर तयारी; सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे संकेत

ठाकरे गटाला परवानगी दिल्यानंतर शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ...

"शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत"; समाजकंटकांच्या नारेबाजीवरून CM शिंदेचा इशार - Marathi News | Such slogans will not be tolerated in the land of Shivarai Maharaj CM Shinde's warning on sloganeering by PFI activists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत"; समाजकंटकांच्या नारेबाजीवरून CM शिंदेचा इशार

या संपूर्ण घटनेनंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. "शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत," असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. ...

Maharashtra Politics: शिवसेनेतील आमदारानेच ठाकरेंना CMपदावरुन हटवण्याबाबत गळ घातली होती; शिंदे गटाचा गौप्यस्फोट - Marathi News | eknath shinde group sandipan bhumre criticised shiv sena chief uddhav thackeray in hindu garv garjana yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतील आमदारानेच ठाकरेंना CMपदावरुन हटवण्यासाठी गळ घातली होती; शिंदे गटाचा गौप्यस्फोट

Maharashtra News: युतीच्या नावावर मते घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणारे तुम्हीच गद्दार असल्याची घणाघाती टीका शिंदे गटाकडून करण्यात आली. ...

राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार; दीपक केसरकरांची माहिती  - Marathi News | Mega recruitment of more than 75 thousand teachers will be done in the state, Said that Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार; दीपक केसरकरांची माहिती 

सरकारचे धोरण हे प्रत्येक समाजाची उन्नती व्हावी असंच असतं, असंही दीपक केसरकरांनी यावळी सांगितलं.  ...

Maharashtra Politics: “तुमचे उरलेले दोन-चार जण वाचवा, नाहीतर शिंदे गट तेही घेऊन पळतील”; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied shiv sena chief uddhav thackeray over criticism on union minister amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमचे उरलेले दोन-चार जण वाचवा, नाहीतर शिंदे गट तेही घेऊन पळतील”; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

Maharashtra News: अमित शाहांसमोर उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा असून, त्यांचे नाव घेऊन बोलू नये, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ...

नोकरीच्या नियुक्त्या मिळालेले सोलापुरातील उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक - Marathi News | Candidates from Solapur who got job appointments bow down at the feet of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नोकरीच्या नियुक्त्या मिळालेले सोलापुरातील उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक

शिंदे सरकारकडून आता मराठा आरक्षणाच्या निर्णयाची प्रतिक्षा ...

शिंदे गटाचे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदेंना धक्का बसण्याची शक्यता - Marathi News | Shivsena Shinde group star campaigner Digambar Naik may join BJP?; Eknath Shinde is likely to get shocked | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदेंना धक्का बसण्याची शक्यता