लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “सचिन वाझे ‘मातोश्री’वर दरमहा १०० खोके...”; शिंदे गटातील खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ - Marathi News | eknath shinde group mp prataprao jadhav claims that anil deshmukh and sachin vaze give crore of rupees to matoshree uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सचिन वाझे ‘मातोश्री’वर दरमहा १०० खोके...”; शिंदे गटातील खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Maharashtra Politics: शिवसेनेसह मविआच्या ‘५० खोके एकदम ओके’चा खरपूस समाचार घेताना ‘शंभर खोके एकदम ओके’ असे म्हणत शिंदे गटाने पलटवार केल्याचे सांगितले जात आहे. ...

कर्मचाऱ्यांना अभिमानाने 'वंदे मातरम्' म्हणू द्या, जबरदस्ती नको!; राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल - Marathi News | NCP criticizes Shinde-Fadnavis government over GR of saying Vande Mataram instead of Hello on phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांना अभिमानाने 'वंदे मातरम्' म्हणू द्या... जबरदस्ती नको!; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

वंदेमातरम म्हटल्यावर इंग्रज रागवायचे, दंड करायचे. महाराष्ट्रात यापुढे फोनवर असो की एकत्र येऊन बोलताना हॅलो ऐवजी, वंदे मातरमने संवादाची सुरुवात करावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने जीआर काढला आहे. ...

"हे डोकं शिंदेंचं नाही, भाजपचं कारस्थान"; शिंदेंवर निशाणा भाजपवर गंभीर आरोप - Marathi News | "This head is not Shinde's, BJP's conspiracy"; Serious allegations against BJP and Eknath Shinde targeting by shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे डोकं शिंदेंचं नाही, भाजपचं कारस्थान"; शिंदेंवर निशाणा भाजपवर गंभीर आरोप

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे सांगत शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तुतारी फुंकली आहे. ...

एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेनं सांगितला तो किस्सा - Marathi News | Eknath Shinde stabbed Anand Dighe in the back, much to Shiv Sena's dismay on Dassara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेनं सांगितला तो किस्सा

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे सांगत शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तुतारी फुंकली आहे. ...

पनवेलमधील पोदी शाळेला ‘५ जी’ सेवेचा पहिला मान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती  - Marathi News | podi school in panvel gets first 5G service in the presence of cm eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील पोदी शाळेला ‘५ जी’ सेवेचा पहिला मान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती 

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले. ...

“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करुन एन्काउंटर करु”; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी? - Marathi News | shiv sena former councillor claims to threat of join the eknath shinde group otherwise we will do encounter | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करुन एन्काउंटर करु”; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी?

मला थेट धमकी देत शिंदे गटात सामील होण्यास सांगितल्याचा आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी केला आहे. ...

भाजपविरोधात आधी कोणी आवाज उठवला होता? शिंदे गट आणि शिवसेना ‘आमने-सामने’ - Marathi News | who had raised voice against bjp earlier eknath shinde group and shiv sena face off | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपविरोधात आधी कोणी आवाज उठवला होता? शिंदे गट आणि शिवसेना ‘आमने-सामने’

भाजपविरोधात शिवसेनेतून नेमका आधी कोणी आवाज उठविला होता, यावरुन दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. ...

मिलिंद नार्वेकरही शिंदे गटाच्या वाटेवर? मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्र्यांचे कानावर हात - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray close ones milind narvekar also likely on the way to the eknath shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद नार्वेकरही शिंदे गटाच्या वाटेवर? मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्र्यांचे कानावर हात

मिलिंद नार्वेकर कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. ...