लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात" - Marathi News | "My meeting in the mountains, no chairs or food, people bring bread from home", Says Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात"

दरवर्षी दोन दसरा मेळावे असायचे, जो मी एक दुपारी घेत, तर दुसरा मुंबईत होत ...

हे सगळं का घडलं? दसरा मेळाव्यात बोलणार; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | For Dasara Melava Eknath Shinde Group leader Ramdas Kadam's warning to Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे सगळं का घडलं? दसरा मेळाव्यात बोलणार; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मला कुणावर हल्लाबोल करण्याची आवश्यकता नाही. मला शिवसेनेची तोफ म्हणून संबोधतात पण ही तोफ उद्धव ठाकरेंनी बंद केली होती असा आरोप रामदास कदमांनी केला. ...

दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांचं सुरक्षा कवच; प्रत्येक हालचालींवर बारकाईनं नजर - Marathi News | Eknath Shinde-Uddhav Thackeray Dussehra Melava: Mumbai Police Security Cover for Dussehra Melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांचं सुरक्षा कवच; प्रत्येक हालचालींवर बारकाईनं नजर

आमच्या सशस्त्र दलाकडून, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहणी करतील. मागील ३ दिवसांपासून सर्व पोलीस अधिकारी मेहनत घेत आहेत. त्या मेहनतीला यश येईल असा विश्वास मुंबई पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. ...

Dasara Melava: “बीकेसीत ५ आमदार, २ खासदार शिंदे गटात”; दसरा मेळाव्यात सीमोल्लंघन! उद्धव ठाकरेंना धक्का? - Marathi News | mp krupal tumane claims five mla and two mp of uddhav thackeray shiv sena will join eknath shinde group in bkc dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बीकेसीत ५ आमदार, २ खासदार शिंदे गटात”; दसरा मेळाव्यात सीमोल्लंघन! उद्धव ठाकरेंना धक्का?

Dasara Melava: जे आमदार, खासदार प्रवेश करणार आहेत त्यांची नावे लवकरच सर्वांना कळतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

Naresh Mhaske : "खऱ्या शिवसेनेच्या वाघाची डरकाळी ऐकायची असेल तर..."; शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचलं - Marathi News | Naresh Mhaske Slams Shivsena Uddhav Thackeray over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खऱ्या शिवसेनेच्या वाघाची डरकाळी ऐकायची असेल तर..."; शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचलं

Naresh Mhaske Slams Shivsena Uddhav Thackeray : शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर टीका केली. ...

Dasara Melava: ५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स, विचारांचं सोनं शिवाजी पार्कवरच - Marathi News | 50 boxes worth of food packets, the gold of thoughts at Shivaji Park, Says Rajan Vichare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स, विचारांचं सोनं शिवाजी पार्कवरच

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष प्राधान्य देत गर्दी जमविण्यासाठी स्पर्धाच चालवली आहे ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's inspection at 3 midnight, preparation for dasara rallly at BKC ground | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत आहेत. ...

दसरा मेळाव्यासाठी 'ते' १० कोटी कुठून आले?; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना सवाल - Marathi News | Where did 10 crores come from for Dussehra Melava?; Shivsena Sushma Andharen's question to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यासाठी 'ते' १० कोटी कुठून आले?; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

भाजपाच्या खोक्यांवर मिजास मारणारे लोक आमचा मेळावा यशस्वी होणार आहे असं म्हणतात तेच महाविकास आघाडी सरकारसोबत होते असं अंधारेंनी म्हटलं. ...