लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“अनेक घोटाळे बाहेर येत आहेत, एकनाथ शिंदेंचा आता एकनाथ खडसे होणार”; ठाकरे गटाचा दावा - Marathi News | thackeray group vinayak raut claims that many scams are coming out now eknath shinde condition will become like eknath khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनेक घोटाळे बाहेर येत आहेत, एकनाथ शिंदेंचा आता एकनाथ खडसे होणार”; ठाकरे गटाचा दावा

Thackeray Group Vinayak Raut News: सातत्याने उद्धव ठाकरेंवर करावी लागणारी टीका हे भाजपाचे दुर्दैव आहे, पण आम्हाला अभिमान आहे, असा पलटवार करण्यात आला आहे. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनुभवला व्हिंटेज कारचा थरार! - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde experienced the thrill of a vintage car! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनुभवला व्हिंटेज कारचा थरार!

ठाण्यात १० ते १२ जानेवारी असे तीन दिवस व्हिंटेज कार आणि बाइकच्या प्रदर्शनाचे आयाेजन केले हाेते. ...

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवला विंटेज कारचा थरार - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde experienced the thrill of a vintage car in Thane; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवला विंटेज कारचा थरार

नविन आव्हाने स्वीकारण्याची सवय: एकनाथ शिंदे ...

Video: एकनाथ शिंदे पुन्हा रिक्षा चालक बनले; नातू बनला प्रवासी, प्रताप सरनाईकही सोबत - Marathi News | Video: Eknath Shinde becomes a rickshaw driver again; Pratap Sarnaik, Raymond's Gautam Singhania passenger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: एकनाथ शिंदे पुन्हा रिक्षा चालक बनले; नातू बनला प्रवासी, प्रताप सरनाईकही सोबत

एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातही आज त्या दोन गाड्या आहेत. यात एक रिक्षा आणि महिंद्रा अरमाडा ग्रैंड एसयुव्ही आहे. ...

“बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | deputy cm eknath shinde replied uddhav thackeray over balasaheb thackeray memorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

DCM Eknath Shinde News: सरडे रंग बदलतात. पण एवढे वेगाने रंग बदलणारे सरडे पाहिले नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

शिंदेसेनेला हवी महायुती; पण भाजपची मिठाची गुळणी - Marathi News | Shinde Sena wants a grand alliance; but BJP is a salt shaker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेनेला हवी महायुती; पण भाजपची मिठाची गुळणी

उद्धवसेनेच्या स्वबळाच्या दाव्यावर सरनाईकांचे तोंडसुख  ...

मेट्रो धावणार ताशी ८० किमी वेगाने, दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी दिले सुरक्षा प्रमाणपत्र - Marathi News | Metro will run at a speed of 80 kmph, Delhi's Chief Commissioner of Railway Safety has given safety certificate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो धावणार ताशी ८० किमी वेगाने, दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी दिले सुरक्षा प्रमाणपत्र

वेग मर्यादा हटविणे आणि सीसीआरएसकडून मिळालेले सुरक्षा प्रमाणपत्र यामुळे मेट्रो प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होईल. मुंबई इन मिनिट्स हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे महानगर आयुक्त  डॉ.संजय मुखर्जी यांनी दिली.  ...

मनापासून विश्वास टाकावा असा अधिक विश्वासू सहकारी कोण, शिंदे की अजितदादा? CM फडणवीस म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis straight reaction over who is a more loyal colleague to trust wholeheartedly eknath shinde or ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनापासून विश्वास टाकावा असा अधिक विश्वासू सहकारी कोण, शिंदे की अजितदादा? CM फडणवीस म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे मुत्सद्दीपणाने उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री? ...