लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी? - Marathi News | Hindi-Marathi Issue: Ajit Pawar's stance: No to first to fourth Hindi language; Is Eknath Shinde's dilemma caused by BJP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात वादंग पेटला असताना महायुती सरकारमध्येही या विषयावर मतमतांतरे दिसून येत आहेत. ...

विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही? - Marathi News | cold war going on between Ajit Pawar and Eknath Shinde in the Mahayuti government. Why is the BJP having to mediate in this? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?

अजितदादांपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या मनात असुरक्षिततेची भावना अधिक असणे साहजिकच; शिवाय शिंदे अजून उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत रुळलेले नाहीत! ...

सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश - Marathi News | former solapur mayor shobhatai banshetti joins shiv sena shinde group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाविरोधात काम केल्याने भाजपने त्यांची हकालपट्टी केली होती. ...

कोल्हापुरातील २२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.. - Marathi News | 22 former corporators from Kolhapur join Shinde Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील २२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

महापौर शिवसेनेचाच करू : क्षीरसागर ...

कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश - Marathi News | Some former corporators including Sharangdhar Deshmukh of Congress in Kolhapur will join Shinde Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात काँग्रेस, भाजपला धक्का; शारंगधर देशमुखांसोबत कोण..कोण?, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश

१२ ते १५ जण येणार असल्याचा दावा ...

“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट - Marathi News | cm devendra fadnavis said final decision on trilingual formula will be taken after talking to all concerned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट

CM Devendra Fadnavis News: त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. ...

“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said every rupee for development should reach the common man | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शासकीय कार्यात पारदर्शकतेचा आदर्श प्रस्थापित झाला आहे, असे सांगत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ...

‘कम ऑन किल मी’ वरून पेटलं राजकारण; पुण्यात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर - Marathi News | Banner war between the Eknath Shinde faction and Uddhav Thackeray faction in Pune on the backdrop of Shiv Sena anniversary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कम ऑन किल मी’ वरून पेटलं राजकारण; पुण्यात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर

पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या गटांमध्ये बॅनर वॉर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ...